मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या शेअर गेली तीन गडगडत होते. आज सकाळच्या सत्रात जेट एअरवेजचे शेअर ९ टक्क्याने वाढले आहेत. या शेअरची किंमत २७७ रुपये एवढी झाली आहे. जेट एअरवेजच्या चेअरमन नरेश गोयल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी बँकांकडून १ हजार ५०० कोटींचे कर्ज मिळणार असल्याचे जेट एअरवेजने शेअर बाजारात दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
काय आहे आर्थिक संकट-
जेट एअरवेजवर ८ हजार कोटींचे कर्ज आहे. कंपनीने डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या पगारी थकविल्या आहेत. थकित पगार दिला नाही तर १ एप्रिलपासून संपावर जाणार असल्याचा वैमानिकांनी इशारा दिला आहे. जेट एअरवेजमध्ये सुमारे २२ हजार कर्मचारी काम करत आहेत.
जेट एअरवेजला दिलासा, शेअरमध्ये सकाळच्या सत्रात ९ टक्के वाढ - मुंबई शेअर बाजार

Jet Airways were up 9 per cent higher at Rs 277 on the BSE in early morning trade
जेट एअरवेजला दिलासा, शेअरमध्ये सकाळच्या सत्रात ९ टक्के वाढ
मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या शेअर गेली तीन गडगडत होते. आज सकाळच्या सत्रात जेट एअरवेजचे शेअर ९ टक्क्याने वाढले आहेत. या शेअरची किंमत २७७ रुपये एवढी झाली आहे. जेट एअरवेजच्या चेअरमन नरेश गोयल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी बँकाकडून १ हजार ५०० कोटींचे कर्ज मिळणार असल्याचे जेट एअरवेजने शेअर बाजारात दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
काय आहे आर्थिक संकट

Conclusion: