ETV Bharat / business

नवी दिल्ली : महागाईसह स्वस्ताईमधील चिनी पणत्यांनी कुंभारांच्या व्यवसायात 'अंधार' - Diwali festival in Delhi

तिसऱ्या पिढीमधील कुंभार व्यवसाय असणारे हरी ओम यांनी महागाईमुळे कमी व्यवसाय झाल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, पणत्यांच्या किमती वाढल्या आहेत. ग्राहक हे स्वस्त असलेल्या चिनी पणत्यांची खरेदी करत आहेत.

कुंभारकाम करणारे व्यवसायिक
author img

By

Published : Oct 26, 2019, 5:03 PM IST

Updated : Oct 26, 2019, 5:48 PM IST

नवी दिल्ली - प्रकाशोत्सव असलेली दिवाळी साजरा करताना पणत्यांची खरेदी आवर्जून केली जाते. या सणानिमित्त चांगली मिळकत होईल, अशी कुंभारकाम करणाऱ्या व्यवसायिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. हे चित्र दिल्लीमधील दिसून येत आहे.

राजधानीमधील उत्तम नगरमध्ये अरुंद बोळीत कुंभार वस्ती आहे. येथे अनेक मातीपासून तयार केलेल्या वस्तू विक्रीला ठेवण्यात येतात. अनेक कुंभार व्यावसायिकांच्या पिढ्या पश्चिम दिल्लीत राहतात. दिवाळीमुळे व्यवसाय चांगला होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.

तिसऱ्या पिढीमधील कुंभार व्यवसाय असणारे हरी ओम यांनी महागाईमुळे कमी व्यवसाय झाल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, पणत्यांच्या किमती वाढल्या आहेत. ग्राहक हे स्वस्त असलेल्या चिनी पणत्यांची खरेदी करत आहेत. दिवाळी आणि होळीमध्ये आमचा चांगला व्यवसाय होतो. मात्र, यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 40 टक्के घसरण झाली आहे. त्यांनी 2 हजार पणत्यांची ऑर्डर मिळाल्याचे सांगितले.

कुंभार ग्राम परिसरात सुमारे 700 कुटुंबे कुंभारकामाचा व्यवसाय करतात. हीकुटुंबे मूळची हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. सणाव्यतिरिक्त वर्षभर ते मातीचे भांडे व इतर वस्तू विकतात. त्यापासून मिळणारे उत्पन्न हे नगण्य असते.

दिपक कुमार या 18 वर्षाच्या मुलाने सांगितले की, कुटुंबातील आठ जण कुंभारकाम करत आहेत. मात्र तरीही पुरेसा नफा मिळत नाही. महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कारवाईमुळेही व्यवसाय परिणाम होत असल्याचे कुंभारकाम करणाऱ्या विविध व्यक्ती आणि विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा-हरित फटाके म्हणजे काय रे भाऊ! शिवकाशीच्या कारखान्यातील कामगारच विचारतात प्रश्न

गेल्या वर्षी दहा दिवसात 4 हजार रुपयांची कमाई करणाऱ्या हातगाडी व्यवसायिकाला यंदा केवळ 300 रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सर्वांनाच कुंभारकामाच्या व्यवसायातून बाहेर पडावे लागेल, अशी एका विक्रेत्याने भीती व्यक्त केली.

Intro:Body:

ZCZC

PRI DSB ESPL NAT

.NEWDELHI DES5

DIWALI-POTTER WOES

By MANISH SAIN

       New Delhi, Oct 26 (PTI) The narrow lanes of the potters' colony in Uttam Nagar are a tad bit dustier than usual -- trucks and tempos are stationed at odd angles, waiting to be loaded with all kinds of earthenware -- idols, vases, but most importantly diyas.

    Ahead of Diwali, generations of potter families inhabiting the Kumhar Gram in West Delhi are on their toes, hoping to make the best of the festive season, but business is slow.

    Hari Om, a third generation potter in the colony, blames the inflation.

    The 52-year-old said that with the prices of diyas going up, customers simply opt for the cheaper "chinese lights".

    "We do get decent business during Holi and Diwali, but we have seen a 40 per cent decrease in sales since last year. Customers also prefer buying cheaper options like chinese lights," he said, soon after confirming an order of 2,000 diyas.

    Hari Om's family is among the 700 families that inhabit the Kumhar gram, most of them originally hailing from villages in Haryana, Rajasthan, and Uttar Pradesh.

    Rest of the year, they sell earthen pitchers, pots, fountains and other decorative pieces, but income is bare minimum.

    Deepak Kumar, another potter in Kumhar Gram, is also struggling to make ends meet.

    Mouths to feed are too many, and profit negligible.

    "A single decorative piece costs around Rs 70 to make and then we sell it for Rs 100. Since all eight people of the family do this work there isn't much left in the name of profit," the 18-year-old potter, who is also a student at Delhi University, said.

    While these potters do have individuals purchasing earthenware from them, their major sales, which are to the street vendors who buy diyas in bulk to sell them in residential areas, have also taken a hit.   

    Both the potters and the vendors claim that the municipal corporations have run anti-encroachment drives in the city, making it difficult for hawkers to sell these products, leading to a loss of work for both the communities.

    A hawker in Janakpuri, 21-year-old Najim, who managed to make Rs 4,000 in the ten days leading up to Diwali last year, has barely made Rs 300 this time.

    "It's difficult to stand at one spot for too long, someone or other would come and tell us to go away. If a customer doesn't know where we put our cart how will anyone do any business," he said.

    Other potter markets that get a life of their own during the festive season are the Hauz Rani market in Malviya Nagar and the Matka Market in Sarojini Nagar.

    Lined with diyas, and other pottery products like crockery and even bathware in myriad of colours, both markets have been the go-to stops for Delhiites during the festivities for years, except this year the crowds are thinner.

    "Each of the tiny diyas cost Rs 10. Spending this much for a one-time thing is just too much," said one of the customers.   

    According to Ghanshyam, a shopkeeper whose family moved to Delhi from Alwar in Rajasthan, the only way to manage a livelihood was to keep an inventory of decorative pieces like corners, fountains, and wind chimes at all times.

    "Why do you have to rely on the festive season? If you look for a season for business then of course it's going to be bad. Everything is more expensive now, people rely on cheaper options like Chinese lights.

    "Unless the government makes the process cheaper for the artisans to bear the burden, everyone will go out of business sooner or later," the 40-year-old said. PTI MAH TRS

 MG

MG

10261438

NNNN

Conclusion:
Last Updated : Oct 26, 2019, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.