ETV Bharat / business

भारतीय उद्योगांकडून 'सीएसआर'चे ६० हजार कोटी रुपये अखर्चित - क्रिसिल - क्रिसिल

मुंबई - कंपन्यांकडील 'सीएसआर' निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडे असलेला सामजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी २०१५ ते २०१८ दरम्यान ५० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तरीही कॉर्पोरेट क्षेत्राकडे ६० हजार कोटी निधी अखर्चितच राहिल्याचे 'क्रिसिल' या पतमानांकन संस्थेच्या अहवालातून समोर आले.

author img

By

Published : Mar 1, 2019, 5:34 PM IST

मुंबई - कंपन्यांकडील 'सीएसआर' निधी अखर्चित राहण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडे असलेला सामजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी २०१५ ते २०१८ दरम्यान ५० हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तरीही कॉर्पोरेट क्षेत्राकडे ६० हजार कोटी निधी अखर्चितच राहिल्याचे 'क्रिसिल' या पतमानांकन संस्थेच्या अहवालातून समोर आले.

सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यात येणारा निधी हा दर्जेदार सुधारणांसाठी आणि प्रत्यक्ष कामावर परिणाम करावा, असे क्रिसिलने अहवालात म्हटले आहे.

काय म्हटले क्रिसिलने अहवालात-
सीएसआरसाठी ठेवण्यात येणारे कर्मचारी, प्रशासकीय खर्च, आस्थापनेवरील खर्च, संवादावरील खर्च, व्यावसायिक लोकांची फी, सल्लागाराचे पैसे यामुळे ५ टक्क्यात सीएसआर खर्च अवघड आहे. तृतीय पक्ष म्हणून एनजीओ निवडताना ते ठरवलेले सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करू शकतात का, याचे मुल्यमापन करणे आवश्यक आहे.

कंपन्यांचा सीएसआरसाठी आखडता हात -
कॉर्पोरेट क्षेत्रातील १ हजार ९१३ कंपन्यांनी सीएसआरसाठी निधी खर्च केला नाही. तर ३४१ कंपन्यांना प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला कालावधी इत्यादी कारणामुळे सीएसआर निधी खर्च केला नाही. ४५ कंपन्यांनी सीएसआरबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. १६३ कंपन्यांचे सीएसआरबाबतचे अहवाल उपलब्द झाले नाहीत. १६३ कंपन्यांनी आर्थिक तोटा झाल्याने सीएसआरकरिता निधी खर्च करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

undefined

शिक्षण आणि कौशल्य विकासानंतर आरोग्य आणि स्वच्छता या क्षेत्रावर सर्वात अधिक सीएसआरसाठी निधी खर्च झाला आहे. राष्ट्रीय वारशाचे संरक्षण आणि खेळांना प्रोत्साहन या दोन क्षेत्रांसाठी निधी खर्च करण्याचे प्रमाणही वाढत आहे. सीएसआरसाठी निधी खर्च करणाऱ्या कंपन्यांपैकी ५० टक्के कंपन्या या मुंबईतील नोंदणीकृत आहेत. तर उर्वरित कंपन्या या नवी दिल्लीत नोंदणी झालेल्या आहेत.

काय आहे सीएसआर-
जे उद्योग ५०० कोटींहून अधिक उलाढाल करतात त्यांना नफ्यातील २ टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. कंपनी कायदा २०१३ मध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे.

Intro:Body:

Small savings, March taxes to keep fiscal deficit in control

 'वित्तीय तुटीवरील नियंत्रणाची चिंता नको,  अल्प बचतीसह मार्चमधील महसूल येणार कामी'

- सुभाषचंद्र गर्ग

नवी दिल्ली - देशाच्या अर्थसंकल्पातील वित्तीय तूट ही उद्दिष्टाच्या १२१ टक्क्यांवर पोहोचली आहे. अशी परिस्थिती असली तरी केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी चिंतेची बाब नसल्याचे म्हटले आहे. अल्प बचत आणि मार्चमध्ये करातील महसुलाने ही तूट भरून निघणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  ते सेबीच्या बैठकीत बोलत होते. 

अल्प बचत खात्यामध्ये पैशांचा चांगला ओघ असल्याचे सुभाषचंद्र गर्ग म्हणाले.  वित्तीय तूट कमी करण्यासाठी अल्पबचत खात्याचे योगदान हे ७५ हजार कोटीवरून १.२५ लाख कोटी सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले.  पुढे ते म्हणाले की, आम्हाला मार्चमध्ये चांगला महसूल मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या तुटीची चिंता  करण्याची गरज नाही.

सध्या वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.३ टक्के आहे.  वित्तीय तूट ही एप्रिल-जूनदरम्यान ७.७ लाख कोटी रुपये झाली आहे. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात वित्तीय तूट ही ६.३ टक्के अपेक्षित धरण्यात आली होती.

==========================================================

New Delhi - The government on Friday said the overshooting of fiscal deficit to 121 per cent over the budgeted figure "is not a worry" as funds from small savings and March tax revenues can very well bridge any gap.

अल्प बचतीच्या योजनेतील गुंत

"We have lots of flows in small savings banks; and the flow is really robust and high," Economic Affairs Secretary Subhash Chandra Garg said here on the sidelines of a Securities and Exchange Board of India (SEBI) meeting.

"We have increased the contribution of small savings to the fiscal deficit from Rs 75,000 crore to Rs 1.25 lakh crore," Garg added.

The current fiscal deficit target is 3.3 per cent of the Gross Domestic Product (GDP).

He said: "We have got lots of taxes in March which will take care of any increase in fiscal deficit."

Fiscal deficit has already risen to 121.5 per cent of full year's revised target of Rs 6.3 lakh crore in January on account of lower revenues. It stood at Rs 7.7 lakh crore in the April-January period of current fiscal.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.