ETV Bharat / business

महागड्या कारसह ज्वेलरी होणार स्वस्त, जीएसटीमधून 'टीसीएस'ला वगळले

प्राप्तीकर कायद्यानुसार १० लाखांहून अधिक किंमत असलेल्या वाहनांवर १ टक्के टीसीएस शुल्क लावण्यात येत होता. तर हाच कर 5 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ज्वेलरी आणि  २ लाख रुपयाहून किमतीच्या बुलियनवर (सोन्याची बिस्कीटे आदी) लावण्यात येत होता.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 10, 2019, 7:53 PM IST

नवी दिल्ली - महागड्या कार आणि ज्वेलरीवर लावण्यात येणारा 'टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स' (टीसीएस) जीएसटीतून वगळण्यात आला आहे. हा निर्णय केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि शुल्क मंडळाने घेतला आहे.

प्राप्तीकर कायद्यानुसार १० लाखांहून अधिक किंमत असलेल्या वाहनांवर १ टक्के टीसीएस शुल्क लावण्यात येत होता. तर हाच कर 5 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ज्वेलरी आणि २ लाख रुपयाहून किमतीच्या बुलियनवर (सोन्याची बिस्कीटे आदी) लावण्यात येत होता. हा कर इतर वस्तुंवरही वेगवेगळ्या दराने लावण्यात येत होता.

टीसीएस वगळण्याचा निर्णय ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी दिलासादायक असल्याचे ईव्ही इंडियाचे टॅक्स पार्टनर अभिषेक जैन यांनी म्हटले आहे.

Intro:Body:

High value cars, jewellery to become cheaper as TCS to be excluded in computing GST

TCS amount ,GST liability,CBIC,Goods and Services Tax ,CBIC,जीएसटी,

महागड्या कारसह ज्वेलरी होणार स्वस्त, जीएसटीमधून 'टीसीएस'ला वगळले 

नवी दिल्ली - महागड्या कार आणि ज्वेलरीवर लावण्यात येणारा 'टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स' (टीसीएस) जीएसटीतून वगळण्यात आला आहे. हा निर्णय केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि शुल्क मंडळाने घेतला आहे.

प्राप्तीकर कायद्यानुसार १० लाखांहून अधिक किंमत असलेल्या वाहनांवर १ टक्के टीसीएस शुल्क लावण्यात येत होता. तर हाच कर 5 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ज्वेलरी आणि  २ लाख रुपयाहून किमतीच्या बुलियनवर (सोन्याची बिस्कीटे आदी) लावण्यात येत होता. हा कर इतर वस्तुंवरही वेगवेगळ्या दराने लावण्यात येत होता.

टीसीएस वगळण्याचा निर्णय ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी दिलासादायक असल्याचे ईव्ही इंडियाचे टॅक्स पार्टनर अभिषेक जैन यांनी म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.