ETV Bharat / business

कोरोनाशी लढा : एटीएममधून रक्कम काढताना अशी काळजी घ्या!

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्यतो ऑनलाईन अथवा फोन अॅपने आर्थिक व्यवहार करावा. रोख रकमेचा वापर टाळा. कारण नोटा अथवा नाण्यांवरही जंतू अथवा विषाणू असू शकतात.

author img

By

Published : Apr 26, 2020, 3:22 PM IST

एटीएम
एटीएम

हैदराबाद - कोरोनाच्या संसर्गाची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेण्याची गरज आहे. एटीएममधून पैसे काढताना काळजी घेतली तर तुम्ही सुरक्षित राहू शकणार आहेत.

एटीएममधून पैसे काढताना संसर्ग टाळण्यासाठी काही उपयुक्त टिप्स ईटीव्ही भारत देत आहे.

हेही वाचा-गरिबांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डाळींचे होणार वाटप

  • एटीएम केंद्राचा दरवाजा उघडताना हाताने स्पर्श करू नका. खांद्याने दरवाजा उघडा.
  • एटीएमचा पिनकार्ड टाईप करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करावा. एटीएममधून काढलेले पैसे थेट पाकिटात ठेवू नका. पैसे सॅनिटाईजन करून घ्या.
  • एटीएम कार्डही सॅनिटाईज करा.
  • एटीएममधून पैसे काढल्यानंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ करा.
  • वापरलेले सॅनिटायझर हे एटीएममध्ये टाकू नका. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्यतो ऑनलाईन अथवा फोन अॅपने आर्थिक व्यवहार करावा. रोख रकमेचा वापर टाळा. कारण नोटा अथवा नाण्यांवरही जंतू अथवा विषाणू असू शकतात.

हेही वाचा-अक्षय्य तृतीयेनिमित्त ज्वेलर्सकडून ऑनलाईन विक्रीचा प्रयत्न; टाळेबंदीनंतर मिळणार दागिने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.