ETV Bharat / business

कोरोनाबाबत जनजागृती अन् दरवाज्यांची स्वच्छता करणारे रोबो लाँच - business news in Marathi

केएसयूएमच्या कॉम्पलेक्समध्ये रोबो हे फेसमास्क्स, सॅनिटायझर आणि नॅपकिनचे वितरण करतात. तर दुसऱ्या रोबोटच्या स्क्रीनवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी घोषित केल्याचे दिसत आहे.

कोरोनाबाबत जनजागृती अन् दरवाज्यांची स्वच्छता करणारे रोबो

author img

By

Published : Mar 13, 2020, 4:44 PM IST

Updated : Mar 13, 2020, 5:28 PM IST

कोची (केरळ) - कोरोनाचा प्रसार होत असताना अनेकजणांना त्याबाबत पूर्णपणे माहिती नाही. ही बाब लक्षात घेवून केरळ स्टार्टअप मिशन (केएसयूएम) या व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेने दोन रोबो लाँच केले आहेत. या रोबोची खासियत म्हणजे हे रोबो कोरोनाबाबत जनजागृती करतात.

केएसयूएमच्या कॉम्पलेक्समध्ये रोबो हे फेसमास्क्स, सॅनिटायझर आणि नॅपकिनचे वितरण करतात. तर दुसऱ्या रोबोटच्या स्क्रीनवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी घोषित केल्याचे दिसत आहे. हा रोबो दरवाजेही स्वच्छ करतो. कोरोनावर विचारलेल्या प्रश्नांचेही उत्तरे रोबो देतो.

कोरोनाबाबत जनजागृती अन् दरवाज्यांची स्वच्छता करणारे रोबो

हेही वाचा-कोरोनाच्या संकटाने 'या' उद्योगांना मोठी संधी

अॅसिमोव रोबोटिक्सने या रोबोची निर्मिती केली आहे. या कंपनीकडून सार्वजनिक स्थळांसह विमानतळावर रोबोंचा वापर करण्याचा प्रयत्न आहे.

हेही वाचा-वाहन उद्योगावरील मंदीचे सावट कायम; फेब्रुवारीत वाहन विक्रीत १९ टक्के घसरण

Last Updated : Mar 13, 2020, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.