ETV Bharat / business

पुलावामा हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा व्यापाराला २५ हजार कोटींचा फटका - पुलावामा

सीएआयटीने सैन्यदलासाठी मदत निधी उभा करण्याचे व्यापारी महासंघाने केले निश्चित

1
author img

By

Published : Feb 19, 2019, 7:20 PM IST

नवी दिल्ली - पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयएटी) देशात बंद पुकारला होता. याचा व्यापाराला २५ हजार कोटींचा फटका बसल्याचा दावा सीएआयटीने केला आहे.

बंदमध्ये देशातील व्यापाऱ्यांनी उत्सूर्फतपणे सहभाग घेतला होता. सीएआयटीने सैन्यदलासाठी मदत निधी उभा करण्याचे निश्चित केले आहे.

काय घडली होती घटना-
पुलवामा येथे तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या भीषण आत्मघातकी हल्ल्यात ४९ जवानांना वीरमरण आले.

Intro:Body:

Business worth Rs 25,000 cr hit as traders protest against Pulwama attack: CAIT

पुलावामा हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनाचा व्यापाराला २५ हजार कोटींचा फटका 

नवी दिल्ली - पुलावामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयएटी) देशात बंद पुकारला होता. याचा व्यापाराला २५ हजार कोटींचा फटका बसल्याचा दावा सीएआयटीने केला आहे. 

बंदमध्ये देशातील व्यापाऱ्यांनी उत्सूर्फतपणे सहभाग घेतला होता. सीएआयटीने सैन्यदलासाठी मदत निधी उभा करण्याचे निश्चित केले आहे. 

काय घडली होती घटना-

पुलवामा येथे तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या भीषण आत्मघातकी हल्ल्यात ४९ जवानांना वीरमरण आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.