ETV Bharat / business

१ कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम काढल्यास २ टक्के टीडीएस कपात होणार

वित्तीय वर्ष हे एप्रिल २०१९ पासून सुरू होते . त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने एका किंवा दोन खात्यावरून १ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत काढली तर २ टक्के टीडीएस शुल्क लागू होणार आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 31, 2019, 4:45 PM IST

नवी दिल्ली - डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्राप्तिकर विभागाने टीडीएसच्या नियमात बदल केला आहे. जर १ कोटीहून अधिक रक्क काढल्यास २ टक्के टीडीएस शुल्क लागू करण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागाने घेतला आहे. हा निर्णय १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

ज्या एखाद्या व्यक्तीने १ कोटीहून अधिक रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत खात्यामधून काढली असेल तर २ त्यालाही २ टक्के टीडीसी कपातीचा नियम लागू होणार आहे.
केंद्र सरकारने टीडीस शुल्क लागू करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पात घेतला होता. अर्थव्यवस्थेमधील रोख रक्कम कमी करणे आणि रोख रक्कमेचा वापर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले होते.

वित्तीय वर्ष हे एप्रिल २०१९ पासून सुरू होते. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने एका किंवा दोन खात्यावरून १ कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत काढली तर २ टक्के टीडीएस शुल्क लागू होणार आहे.

Intro:राणा पाटलांचा भाजपात प्रवेश निश्चित परिवार संवाद मध्ये केले जाहीर

उस्मानाबाद- गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील घडामोडींना आता थोडासा आराम मिळाला आहे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे कुटुंब असलेल्या पाटील घराण्याने आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले मला तुमच्याशी काही बोलायचंय या आशयाची टॅगलाईन घेऊन परिवार संवादाचे आयोजन केले होते यावेळी या परिवार संवाद सभेला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेले माजी गृहमंत्री व पाटबंधारेमंत्री डॉ पद्मसिंह पाटील हे उपस्थित होते पद्मसिंह पाटील यांनीही राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत शुभेच्छाही दिल्या पाटील घराण्याचा भाजपा प्रशाळा शरद पवार व राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो आहे पाटील घराणे शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक असून गेली चाळीस वर्ष शरद पवारांसोबत पाटील घराणे एकनिष्ठ राहिलेले आहेBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.