ETV Bharat / briefs

सचिन तेंडुलकरने घेतली पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

ही भेट क्रिकेटसंदर्भातील होती, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

author img

By

Published : Mar 30, 2019, 9:13 PM IST

Updated : Mar 30, 2019, 10:53 PM IST

शरद पवार-सचिन तेंडुलकर

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ऐन निवडणुकीच्या वातावरणात ही भेट झाल्याने सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट क्रिकेटसंदर्भातील होती, असे राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात आहे.

शरद पवार आणि सचिन तेंडुलकर यांची भेट लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. परंतु, अधिकृतपणे या चर्चेबाबत राष्ट्रवादीकडून किंवा सचिनकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही भेट क्रिकेटसंदर्भात झालेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

Intro:Body:

sachin tendulkar meet sharad pawar in mumbai

sachin tendulkar, meet, sharad pawar, mumbai

सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट, राजकीय चर्चांना उधाण 

मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ऐन निवडणुकीच्या वातावरणात ही भेट झाल्याने सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट क्रिकेट संदर्भात झाली असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात आहे.

शरद पवार आणि सचिन तेंडुलकर यांची भेट लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. परंतु, अधिकृतपणे या चर्चेबाबत राष्ट्रवादीकडून किंवा सचिनकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही भेट क्रिकेटच्या संदर्भात झालेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 30, 2019, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.