ETV Bharat / briefs

नांदेडमध्ये कोरोना रुग्णांचा रेकॉर्डब्रेक सुरूच; आज एका रुग्णाचा मृत्यू तर 40 कोरोनाबाधित - Corona patients number nanded

आतापर्यंत 390 बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. काल (13 जुलै) मंगळवार पेठ हिंगोली येथील 45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे मृत्यू झाला.

Government hospital nanded
Government hospital nanded
author img

By

Published : Jul 14, 2020, 10:54 PM IST

नांदेड- जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 40 व्यक्ती कोरोनाबाधित तर हिंगोली येथे एका महिला कोरोनाबाधितेचा मृत्यू झाला आहे. आज एकूण 250 अहवालापैकी 196 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजवर एकूण बाधितांची संख्या 690 एवढी झाली आहे. 5 बाधित आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आतापर्यंत 390 बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. काल (13 जुलै) मंगळवार पेठ हिंगोली येथील 45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे मृत्यू झाला. या कोरोनाबाधितेला उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या आता 36 एवढी झाली आहे.

नवीन बाधितांमध्ये वजिराबाद नांदेड येथील 39 वर्षाची 1 महिला, पद्मजा सिटी असर्जन नांदेड येथील 36, 38, 44, 52 वर्षाचे 4 पुरुष, 14 व 35 वर्षाच्या 2 महिला, रहिमपूरनगर नांदेड येथील 45 वर्षीय पुरुष, गणराजनगर नांदेड येथील 45 वर्षीय पुरुष, गानिपुरा नांदेड येथील 65 वर्षीय महिला, काबरानगर नांदेड येथील 24 वर्षीय पुरुष, हडको नांदेड येथील 65 वर्षीय महिला, साधनानगर देगलूर येथील 13 व 21 वर्षाचे 2 पुरुष, 10, 17, 29, 65 वर्षांच्या 4 महिला, किनवट येथील 30 वर्षीय पुरुष, इमामवाडी ता. कंधार येथील 25 वर्षीय महिला, फुलवाल कंधार येथील 64 वर्षीय पुरुष, मुक्रमाबाद ता. मुखेड येथील 31 वर्षीय पुरुष, 25 व 32 वर्षीय 2 महिला, हासनाद ता. मुखेड 24 वर्षीय महिला, गोरक्षण गल्ली ता. मुखेड येथील 10, 31 वर्षांचे 2 पुरुष, 65 वर्षीय महिला, बालाजी गल्ली नर्सी ता. नायगाव येथील 28 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, श्यमानगर नर्सी ता. नायगाव येथील 17, 19 वर्षाचे 2 पुरुष, 37 व 19 वर्षाच्या 2 महिला, हदगाव येथील 35 वर्षीय महिला, पटेलनगर ता. धर्माबाद येथील 38 वर्षीय पुरुष, ग्रा. रु. धर्माबाद येथील 31 वर्षीय पुरुष, विठ्ठल मंदिर जवळ शिवाजीनगर ता. धर्माबाद येथील 65 वर्षीय पुरुष, गंगाखेड जि. परभणी येथील 48 वर्षीय एका पुरुषाचा यात समावेश आहे.

आज रोजी 264 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर औषोधोपचार सुरू असून त्यातील 34 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 15 महिला कोरोनाबाधित व 19 पुरुष कोरोनाबाधित आहेत. आज 392 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.

जिल्ह्यातील एकूण 690 बाधितांपैकी 36 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 390 बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत 264 बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 76, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 80, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 34, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 13, जिल्हा रुग्णालय येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 9, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 2, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 5 बाधित, धर्माबाद कोविड सेंटर येथे 3 बाधित, कंधार कोविड सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात 19 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 7 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे:

सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 950,

घेतलेले स्वॅब- 8 हजार 728,

निगेटिव्ह स्वॅब- 7 हजार 50

आजची पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 40

एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती- 690,

आजची स्वॅब तपासणी अनिर्णित संख्या- 11,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

मृत्यू संख्या- 36,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 390,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 264,

प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 392

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.