ETV Bharat / briefs

ISSF World Cup : मनू भाकेर-सौरभ चौधरीचा 'सुर्वणवेध' - undefined

चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने गुरुवारी सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली आहे.

मनू भाकेर आणि सौरभ चौधरी
author img

By

Published : Apr 25, 2019, 10:42 PM IST

नवी दिल्ली - नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताच्या मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी १० मी. एअर पिस्तुल प्रकारातील मिश्र दुहेरी विभागात सुवर्णपदक पटकावले. मनू आणि सौरभ यांनी यजमान चीनच्या खेळाडूंच्या जोडीला अंतिम फेरीत १६-६ असे पराभूत करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

चीनच्या बिजींग शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने गुरुवारी सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली आहे. पात्रता फेरीत मनू-सौरभ जोडीने ४८२ गुणांसह पाचवे स्थान मिळवले होते. मनू-सौरभ व्यतिरीक्त हिना सिद्धु-शेहजार रिझवी या भारतीय जोडीला बाराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Intro:Body:

Spo News04

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.