ETV Bharat / briefs

धुळे : शिरपूर नगरपालिकेतील एका उच्चपदस्थाला कोरोनाची लागण

author img

By

Published : Jul 16, 2020, 4:53 PM IST

पालिकेतील उच्चपदस्थाला चार दिवसापासून लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी स्वतःला क्वॉरंटाईन केले होते. त्यांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब नमुना दिला होता. काल रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

धुळे - जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपालिकेत कोरोनाने प्रवेश केला आहे. पालिकेतील एका उच्चपदस्थाला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात देखील कोरोनाने प्रवेश केला होता. आता मात्र शिरपूर नगरपालिकेत कोरोनाने प्रवेश केल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.

पालिकेतील उच्चपदस्थाला चार दिवसापासून लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी स्वतः ला क्वॉरंटाइन केले होते. त्यांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब नमुना दिला होता. काल रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.