ठाणे - पंचवटी एक्सप्रेसचे इंजिन काही डबे घेवून आणि काही डबे सोडून पत्री पूल कल्याण येथे खोळंबली आहे. 25 मिनिटे झाली असून सध्या काहीही सुधारणा झालेली नाही. यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे. ही रेल्वे नाशिक वरून मुंबईला जात होती.
BREAKING - पंचवटी एक्सप्रेस दोनच डबे घेऊन रवाना, कल्याणच्या पत्री पुलावर खोळंबली - patri pull
पंचवटी एक्सप्रेस
2019-03-07 10:23:05
कल्याणच्या पत्री पुलावर खोळंबली
2019-03-07 10:23:05
कल्याणच्या पत्री पुलावर खोळंबली
ठाणे - पंचवटी एक्सप्रेसचे इंजिन काही डबे घेवून आणि काही डबे सोडून पत्री पूल कल्याण येथे खोळंबली आहे. 25 मिनिटे झाली असून सध्या काहीही सुधारणा झालेली नाही. यामुळे प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे. ही रेल्वे नाशिक वरून मुंबईला जात होती.
Intro:Body:
Conclusion:
ठाणे - पंचवटी एक्सप्रेस चे इंजिन काही डबे घेवुनव काही डबे सोडून पत्री पूल कल्याण येथे खोळंबली आहे.
25 मिनिटे झाली काहीही सुधारणा नाही
Conclusion: