ETV Bharat / bharat

Yoga Utsav 2022 in Hyderabad : हैदराबादमधील एलबी स्टेडियममध्ये योगा उत्सव 2022 चे आयोजन, विविध सेलिब्रिटींचा समावेश - एलबी स्टेडियममध्ये योगा उत्सव 2022

केंद्रीय मंत्री किशन रेड्डी म्हणाले, की 21 जून रोजी ( Kishan Reddy on World Yoga Day ) जागतिक योग दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सवाचा ( Azadi ka Amrit Mahotsav ) भाग म्हणून 100 दिवस अगोदर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हैदराबादच्या एलबी स्टेडियममध्ये 25 दिवस अगोदर ही स्पर्धा होत आहे. २१ जून रोजी हैद्राबाद येथील टँक बंद येथे ( Yoga day at 21st tank bund ) योग दिन अतिशय भव्य पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध सेलिब्रिटींचा समावेश
विविध सेलिब्रिटींचा समावेश
author img

By

Published : May 27, 2022, 9:34 PM IST

हैदराबाद - केंद्रीय मंत्री किशन रेड्डी ( Union Minister Kishan Reddy ) म्हणाले की, योगाला जगभरात मान्यता मिळवून देण्याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. हैदराबादमधील एलबी स्टेडियममध्ये आयोजित योग उत्सव 2022 मध्ये तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई ( Telangana Governor Tamilsai in the Yoga Utsav ) यांच्यासह केंद्रीय मंत्री शर्बानंद सोनोवाल ( Union Minister Sharbananda Sonowal ) यांनी भाग घेतला.

केंद्रीय मंत्री किशन रेड्डी म्हणाले, की 21 जून रोजी ( Kishan Reddy on World Yoga Day ) जागतिक योग दिनानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सवा'चा ( Azadi ka Amrit Mahotsav ) भाग म्हणून 100 दिवस अगोदर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसह देशभरात 75 ठिकाणी योग महोत्सव आयोजित केले जात आहेत. हैदराबादच्या एलबी स्टेडियममध्ये 25 दिवस अगोदर ही स्पर्धा होत आहे. 21 जून रोजी हैद्राबाद येथील टँक बंद येथे ( Yoga day at 21st tank bund ) योग दिन अतिशय भव्य पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हैदराबादमधील लोकांना, एनजीओ, कर्मचारी आणि इतर सर्व लोकांना योग दिनाच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

एलबी स्टेडियममध्ये योगा उत्सव 2022 चे आयोजन

सेलिब्रिटींनी केली योगासने-केंद्रीय मंत्री आणि राज्यपालांसह भाजपचे आमदार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ( Badminton player Saina Nehwal ) , क्रिकेटर मिताली राज, टॉलीवूड अभिनेत्री लावण्य त्रिपाटी ( Tollywood actress Lavanya Tripati ) आणि मूव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मंचू विष्णू या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणानंतर राजकीय, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींसह सर्वजण मंचावरून खाली उतरले. त्यांनी काही वेळ योगासने केली.

विविध सेलिब्रिटींचा समावेश
विविध सेलिब्रिटींचा समावेश

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि राज्यपालांनी योगा करण्याचे फायदे सांगितले. प्रत्येकाला योगासने आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्याचा सल्ला दिला जातो. योगामुळे केवळ आरोग्यच नाही तर मनःशांतीही मिळते, असे ते म्हणाले.

विविध सेलिब्रिटींचा समावेश
विविध सेलिब्रिटींचा समावेश

हेही वाचा-Beer From Urine : लघवीपासून तयार होत आहे बिअर; तुम्हाला घेऊन पहायची आहे का ?

हेही वाचा-One year of Railway Journey : ७६२ किलोमीटरचा प्रवास करण्याकरिता रेल्वेने घेतले वर्ष, गरिबांना मिळणारे धान्य वॅगनमध्ये सडले

हेही वाचा-2000 prisoners in Punjab : पंजाबमध्ये पॅरोलवर गेलेले 2000 कैदी बेपत्ता, सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.