ETV Bharat / bharat

Yasin Malik Reaction : यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा-दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाचा निकाल

author img

By

Published : May 25, 2022, 5:15 PM IST

Updated : May 25, 2022, 6:46 PM IST

यासीन मलिकवरील शिक्षाची दुपारी 3.30 नंतर निकाल देण्यात आला ( Yasin Malik guilty of terror funding case ) आहे. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी शिक्षेच्या कालावधीबाबत निकाल दिला आहे. 19 मे रोजी न्यायालयाने यासीन मलिकला दोषी ठरवले होते. यासिन मलिकने १० मे रोजी गुन्ह्याची कबुली ( Yasin Malik appeared in court ) दिली होती.

यासीन मलिक पटियाला हाऊस कोर्टात हजर
यासीन मलिक पटियाला हाऊस कोर्टात हजर

नवी दिल्ली - दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या यासीन मलिकला ( Patiala House court ) दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात कडक बंदोबस्तात हजर करण्यात आले. पटियाला हाऊस न्यायालयाने यासीन मलिकला ( Yasin Malik produced in Patiala House Court ) न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. यापूर्वी न्यायलयाने राखून ठेवला आहे.

यासीन मलिकवरील शिक्षाची दुपारी 3.30 नंतर निकाल देण्यात आला ( Yasin Malik guilty of terror funding case ) आहे. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी शिक्षेच्या कालावधीबाबत निकाल दिला आहे. 19 मे रोजी न्यायालयाने यासीन मलिकला दोषी ठरवले होते. यासिन मलिकने १० मे रोजी गुन्ह्याची कबुली ( Yasin Malik appeared in court ) दिली होती. 16 मार्च रोजी न्यायालयाने हाफिज सईद, सय्यद सलाहुद्दीन, यासीन मलिक, शब्बीर शाह आणि मसरत आलम, रशीद इंजिनियर, जहूर अहमद वताली, बिट्टा कराटे, आफताब अहमद शाह, अवतार अहम शाह, नईम खान, बशीर अहमद बट उर्फ ​​पीर सैफुल्ला आणि इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले.

फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी केली होती पक्षाची स्थापना-एनआयएच्या म्हणण्यानुसार, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले आणि हिंसाचार घडवून आणला. 1993 मध्ये फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली.

यासीन मलिक पटियाला हाऊस कोर्टात हज

जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले - 19 मे रोजी न्यायालयाने यासीन मलिकला दोषी ठरवले होते. यासिन मलिकने १० मे रोजी गुन्ह्याची कबुली दिली होती. 16 मार्च रोजी न्यायालयाने हाफिज सईद, सय्यद सलाहुद्दीन, यासीन मलिक, शब्बीर शाह आणि मसरत आलम, रशीद इंजिनियर, जहूर अहमद वताली, बिट्टा कराटे, आफताब अहमद शाह, अवतार अहम शाह, नईम खान, बशीर अहमद बट उर्फ ​​पीर सैफुल्ला आणि इतर आरोपींवर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. एनआयएच्या म्हणण्यानुसार, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटनांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले आणि हिंसाचार घडवून आणला. 1993 मध्ये फुटीरतावादी कारवाया करण्यासाठी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सची स्थापना करण्यात आली.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, हाफिद सईदने हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांशी संगनमत करून दहशतवादी कारवाया करण्यासाठी हवाला आणि इतर माध्यमांद्वारे पैशांचा व्यवहार केला. त्यांनी हा पैसा खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी, सुरक्षा दलांवर हल्ला करण्यासाठी, शाळा जाळण्यासाठी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यासाठी वापरला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एनआयएने भारतीय दंड संहितेच्या कलम १२०बी, १२१, १२१ए आणि यूएपीएच्या कलम १३, १६, १७, १८, २०, ३८, ३९ आणि ४० अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा-DRDO मध्ये मोठ्या पगारावर नोकरी करण्याची सुवर्ण संधी, थेट मुलाखतीद्वारे होणार नियुक्ती

हेही वाचा-son of puri priest death : जगन्नाथ मंदिरासमोर पुजाऱ्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

हेही वाचा-Flood Landslide in Assam : आसाममध्ये भूस्खलनासह पूरसंकटात एकूण 26 जणांचा मृत्यू; कोपिली नदीने ओलांडली धोक्याची पातळी

Last Updated : May 25, 2022, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.