नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा लवकरच दिल्लीतील संसदेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सपा प्रमुख अखिलेश यादव, एनसी प्रमुख फारुख अब्दुल्ला आदी उपस्थित होते. विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून राष्ट्रपती पदाची निवडणूक यशवंत सिन्हा लढवणार आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष आणि मंत्री केटी रामाराव हे सोमवारी विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या नामांकन कार्यक्रमाला उपस्थित होते. इतरही नेते यावेळी उपस्थित राहिले.
-
Opposition's Presidential polls candidate Yashwant Sinha to file his nomination shortly at the Parliament in Delhi
— ANI (@ANI) June 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congress leader Rahul Gandhi, NCP chief Sharad Pawar, SP chief Akhilesh Yadav, NC chief Farooq Abdullah and others present with him pic.twitter.com/JVEDykbVgt
">Opposition's Presidential polls candidate Yashwant Sinha to file his nomination shortly at the Parliament in Delhi
— ANI (@ANI) June 27, 2022
Congress leader Rahul Gandhi, NCP chief Sharad Pawar, SP chief Akhilesh Yadav, NC chief Farooq Abdullah and others present with him pic.twitter.com/JVEDykbVgtOpposition's Presidential polls candidate Yashwant Sinha to file his nomination shortly at the Parliament in Delhi
— ANI (@ANI) June 27, 2022
Congress leader Rahul Gandhi, NCP chief Sharad Pawar, SP chief Akhilesh Yadav, NC chief Farooq Abdullah and others present with him pic.twitter.com/JVEDykbVgt
यशवंत सिन्हा सकाळीच आपला अर्ज दाखल करण्यासाठी घरातून निघाले. नॉयडा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन ते अर्ज दाखल करण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी आता अर्ज दाखल केला आहे.
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे पुत्र रामाराव यांच्यासोबतच काही टीआरएस खासदारही उपस्थित आहेत. सूत्रांनी सांगितले की केसीआर यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांचा समान उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षांच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला नसला तरी तेलंगणाच्या सत्ताधारी पक्षाने सिन्हा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
CJI NV Ramana : आपली मातृभाषा आणि संस्कृती नेहमी लक्षात ठेवा.. सरन्यायाधीश एनव्ही रमणा