ETV Bharat / bharat

पतीला पकडले दुसऱ्या महिलेसोबत! गावकऱ्यांनी दिला खांबाला बांधून चोप - झारखंडमधील जातताडा जिल्ह्यात महिलेने केली मारहाण

विवाहीत तरुणाने विधवा महिलेसोबत प्रेमसंबंध बनवले. पुढे प्रकरण चांगलेच वाढले. दरम्यान, पत्नीला कानोसा लागला अन् पत्नीने पाठलाग करत केली पोलखोल. रंगेहात पकडले तेव्हा गावकऱ्यांनीही दिली साथ. तरुणाला आणि विधवा महिलेला खांबाला बांधून केली बेदम मारहाण।

पतीला पकडले दुसऱ्या महिलेसोबत
पतीला पकडले दुसऱ्या महिलेसोबत
author img

By

Published : Oct 27, 2022, 10:46 AM IST

जामताडा (झारखंड) - विवाहीत व्यक्तीला प्रेम चांगलेच महागात पडले आहे. बाजूच्या गावातील विधवा महिलेशी याचे प्रेमसंबंध आहेत ही गोष्ट समजल्यावर पाळत ठेवणाऱ्या पत्नीने आपल्या पतीला रंगेहात पकडे आहे. (Husband Rasleela In Jamtara) पत्नीने रंगेहात पकडले तेव्हा पती आणि ती महिला काही आक्षेपाहार्र परिस्थितीत नरज आले. दरम्यान, येथील नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेत या विवाहीत तरुणाला आणि विधवा (People Tied Couples To Electric Pole) पत्नीला खांबाला बांधून बेदम मारहाण केली.

व्हिडिओ

रोमान्स सुरू होता - मिळालेल्या माहितीनुसार, कुंधीत पोलीस ठाण्यांतर्गत एका गावातील एका 30 वर्षीय विवाहित तरुणाला दुसऱ्या गावातील 29 वर्षीय विधवेवर प्रेम झाले. दोघांमधील प्रेमसंबंध खूप पुढे गेले होते. हा तरुण आपल्या या मैत्रिणीच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्यांची काही रोमान्स सुरू होता. त्याच दरम्यान, या तरुणाची पत्नी तेथे पोहचली. तिने यांच्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ती जखमी झाली आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - या घटनेची माहिती तरुणाच्या वडिलांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तरुणाच्या वडिलांनी आपल्या सुनेला रुग्णवाहिकेतून कुंधीत रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेले. दरम्यान, इकडे इतर ग्रामस्थही तेथे पोहोचले होते, त्यांनी दोन्ही प्रेमीयुगुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गावकऱ्यांना समजावून सांगून दोघांची सुटका केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.