ETV Bharat / bharat

Rajasthan : राजस्थानमध्ये महिलेने चालत्या ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म - प्रसूती

प्रसूती वेदनांमुळे आग्रा फोर्ट ट्रेनमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला. (woman gave birth to son in train) रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमने ट्रेनच्या डब्यात जाऊन इतर महिलांच्या मदतीने प्रसूती सुखरूप पार पाडली.

Rajasthan
राजस्थानमध्ये महिलेने चालत्या ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म
author img

By

Published : Nov 28, 2022, 8:56 PM IST

सिरोही : जिल्ह्यातील अबू रोडमध्ये रविवारी रात्री ८.२० वाजता आग्रा फोर्ट ट्रेनमध्ये एका महिलेची प्रसूती झाली. महिलेने अबूरोड रेल्वे स्थानकावर एका मुलाला जन्म दिला. (woman gave birth to son in train) मिळालेल्या माहितीनुसार, गल्फशा बानो तिच्या 7 सदस्यांच्या कुटुंबासह अहमदाबादहून भरतपूरला आग्रा फोर्ट ट्रेनच्या S1 मध्ये तिच्या भावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जात होत्या.

रेल्वे डॉक्टरांची समयसुचकता : (woman gave birth to son in train) अबू रोडच्या आधी ही महिला गरोदर होती आणि प्रसूती वेदना झाल्या, त्यानंतर ट्रेनचे टीटीई घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अबू रोड आरपीएफला ही माहिती दिली. आरपीएफने रेल्वे रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांना महिलेच्या प्रसूती वेदनांची माहिती दिली. रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर अमृता चरण अबू रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म एकवर पोहोचल्या आणि ट्रेन येण्याची वाट पाहत बसल्या.

ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच डॉक्टरांची टीम ट्रेनमध्ये शिरली आणि इतर महिलांच्या मदतीने प्रसूती सुखरूप पार पाडली. महिला गल्फशा बानो यांनी मुलाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यानंतर कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. महिलेचे हे दुसरे अपत्य आहे. आई आणि बाळ सुखरूप झाल्यानंतर ट्रेन रवाना करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.