ETV Bharat / bharat

Husband Killed Wife : पत्नीने दुसऱ्यांदा शरीर संबंध ठेवण्यास दिला नकार ; संतापून पतीने केला पत्नीचा खून - पत्नीने सेक्स करण्यास दिला नकार पतीने केला खून

पत्नीने सेक्स करण्यास नकार दिल्याने (wife refused to sex) संतापलेल्या पतीने तिची गळा दाबून हत्या (husband killed wife in Uttar Pradesh) केली. यासोबतच मृतदेह गोणीत फेकून दिला. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी पतीला अटक केली.

Husband Killed Wife
पतीने केला पत्नीचा खून
author img

By

Published : Dec 9, 2022, 9:50 AM IST

अमरोहा ( उत्तर प्रदेश ) : उत्तर प्रदेशमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अमरोह जिल्ह्यात पत्नीने पुन्हा संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिची गळा आवळून हत्या केली. सोबतच मृतदेह गोणीत भरून जंगलात फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी पतीला अटक (wife refused to sex husband killed wife) केली.

संबंध ठेवण्यास नकार : पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे अमरोहा येथील एका परिसरात राहत होते. सोमवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास पती अन्वर याने पत्नीला घराखालील तळघरात बोलावून तिच्याशी संबंध ठेवले. काही वेळाने आरोपी पतीने पत्नीला पुन्हा संबंध ठेवण्यास सांगितले असता तिने नकार (husband killed wife in Uttar Pradesh) दिला.

प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी

गोणीत भरलेला मृतदेह : यामुळे संतापलेल्या पतीने दोरीने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर खुनी पतीने तिचा मृतदेह गोणीत बंद करून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरादाबाद गावाजवळ रस्त्यावर फेकून दिला. मृताच्या आईच्या तहरीरवर पोलीसांनी तिचा शोध सुरू केला असता गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला. ओळख पटल्यानंतर पोलीसांनी पतीकडे चौकशी सुरू केली, त्यानंतर त्याने संपूर्ण घटना (wife refused to sex) सांगितली.

पत्नीची हत्या : आरोपी पती अन्वरला पोलीसांनी अटक केली असता, त्याने सांगितले की, लग्नापासून त्याचे पत्नीसोबत भांडण होत होते. लग्नाला नऊ वर्षे झाली असून त्यांना तीन मुले आहेत. सोमवारी पहाटे ३.४५ च्या सुमारास संबंध झाल्यानंतर त्याने तिला पुन्हा संबंध ठेवण्यास सांगितले असता तिने नकार दिला. यामुळे त्याने पत्नीची हत्या (killed wife in Uttar Pradesh ) केली.

मृतदेहाची ओळख : या संदर्भात अमरोहा सीओ सिटी विजय कुमार राणा यांनी सांगितले की, पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने अमरोहा नगर कोतवाली येथे सासूच्या नावे हरवल्याची तक्रार लिहून दिली होती. या बेपत्ता झाल्याने मुरादाबादमध्ये सापडलेल्या अनोळखी मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली. खुनी पतीला अटक करण्यात आली (Husband Killed Wife) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.