ETV Bharat / bharat

Jeremy Lalrinnunga Gold Medal: वेटलिफ्टिंगमध्ये भारताने पटकावले पाचवे पदक; जेरेमी लालरिनुंगाने जिंकले सुवर्णपदक - जेरेमी लालरिनुंगाने जिंकले सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताला वेटलिफ्टिंग पाचवे पदक मिळाले आहे. वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने पुरुषांच्या 67 किलो गटात 300 किलो वजन उचलत सुवर्णपदकावर नाव ( Weightlifter Jeremy Lalrinunga won gold medal ) कोरले.

Jeremy Lalrinunga
जेरेमी लालरिनुंगा
author img

By

Published : Jul 31, 2022, 4:27 PM IST

Updated : Jul 31, 2022, 4:36 PM IST

बर्मिंगहॅम: भारताला राष्ट्रकुल क्रीडा 2022 ( Commonwealth Games 2022 ) मध्ये पाचवे पदक मिळाले आहे. जेरेमी लालरिनुंगा याने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग 67 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. जेरेमी लालरिनुंगाने स्नॅचमध्ये विक्रमी 140 किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलण्यात त्याला यश आले. म्हणजेच, एक गेम्स रेकॉर्ड करत त्याने एकूण 300 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक ( Weightlifter Jeremy Lalrinunga won gold medal ) जिंकले.

विशेष बाब म्हणजे कॉमनवेल्थ 2022 मध्ये भारताला वेटलिफ्टर्सकडून आतापर्यंत पाच पदके ( Five medals for India from weightlifters ) मिळाली आहेत. जिथे टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

दुसरीकडे संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55 ​​किलो वजनी गटात तर बिंदियाराणी देवीने महिलांच्या 55 ​​किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले. याशिवाय 61 किलो वजनी गटात गुरूराजा पुजारी याने कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले.

हेही वाचा - Bindyarani Wiin Silver : भारताच्या बिंदियारानी देवीला रौप्यपदक

Last Updated : Jul 31, 2022, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.