ETV Bharat / bharat

Weather Forecast : वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची हुडहुडी; उत्तर भारतात थंडीची लाट कायम

author img

By

Published : Jan 6, 2023, 9:51 AM IST

देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट ( Cold wave in states ) कायम आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारीही थंडीपासून सुटका नाही. आज, 6 जानेवारी रोजी किमान तापमान 4 अंशांच्या आसपास राहू शकते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याशिवाय देशातील इतर राज्यांचीही अवस्था बिकट आहे. ( Weather Update Today 6 January 2023 )

Weather Forecast
उत्तर भारतात थंडीची लाट

नवी दिल्ली : थंडीमुळे देशातील बहुतांश राज्यांची स्थिती बिकट आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भारतात थंडीची लाट ( Cold Wave in New Year) पसरली आहे. पुढचे आणखी काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीने कहर ( Cold Wave Situation In North India ) केला आहे. राष्ट्रीय राजधानीतील किमान तापमान तीन अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची माहिती आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास दोन वर्षांतील जानेवारीतील हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. राजधानीत बुधवारी ४.४ अंश सेल्सिअस तापमान होते. दिल्लीचे किमान तापमान (4.9 अंश सेल्सिअस), धर्मशाला (5.2 अंश), कांगडा (3.2 अंश), शिमला (3.7 अंश), डेहराडून (4.6 अंश), मसूरी (4.4 अंश) आणि नैनिताल (6.2 अंश) यांच्यापेक्षा कमी होते. दिल्लीत शुक्रवारी म्हणजेच ६ जानेवारीलाही थंडीपासून सुटका नाही. ( Weather Update Today 6 January 2023 )

  • पंजाब: बठिंडा शहर में घना कोहरे और शीत लहर के कारण लोगों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है।

    एक स्थानीय ने बताया, "बठिंडा में काफी कोहरा है। एक व्यक्ति को दूसरा व्यक्ति नहीं दिख रहा है। कहीं आने-जाने में काफी दिक्कत हो रही है।" (05.01) pic.twitter.com/rmkTPHOMz0

    — ANI_HindiNews (@AHindinews) January 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतावर परिणाम होण्याची शक्यता : ( Effect Of India ) पुढील काही दिवस थंडीचा कहर कायम राहणार असून, शुक्रवारी 6 जानेवारीला दिल्लीचे किमान तापमान 4 अंशांवर जाऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय थंडीची लाटही कायम राहू शकते. विभागानुसार शनिवार, 7 जानेवारीपासून उत्तर-पश्चिम भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ( Cold wave in the first week of the year )

राज्यांची स्थिती जाणून घ्या : ( Know the status of states ) हवामान खात्याने सांगितले की, आज किनारी आंध्र प्रदेश, विदर्भ, आग्नेय मध्य प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस ( Light rain over Andaman and Nicobar Islands ) पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशात थंडीची लाट कायम राहील. पंजाब, हरियाणा, दिल्ली, वायव्य राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये दाट धुके ( Dense fog ) पडण्याची शक्यता आहे. श्रीनगर आणि जम्मू-काश्मीरमधील इतर काही ठिकाणी या हंगामातील सर्वात थंड रात्र नोंदवली गेली. त्यामुळे खोऱ्यातील अनेक भागांचे किमान तापमान काही अंशांनी खाली गेले. हवामान खात्यानुसार, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.( Cold Wave Situation In North India )

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.