कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर मध्ये भीषण अपघात झाला ( Kanpur Bus Accident ) आहे. एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसने अनेक गाड्यांना चिरडले आहे. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून आणखी काही ( Kanpur Bus Accident Five Death ) लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
#Police_Commissionerate_Kanpur_Nagar के घण्टाघर से टाटमील चौराहे के बीच हुयी घटना व की गयी कार्यवाही के सम्बन्ध में पुलिस उपायुक्त पूर्वी @dcpekanpur द्वारा दी गयी बाइट।@Uppolice pic.twitter.com/QpGho35a0M
— POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR (@kanpurnagarpol) January 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Police_Commissionerate_Kanpur_Nagar के घण्टाघर से टाटमील चौराहे के बीच हुयी घटना व की गयी कार्यवाही के सम्बन्ध में पुलिस उपायुक्त पूर्वी @dcpekanpur द्वारा दी गयी बाइट।@Uppolice pic.twitter.com/QpGho35a0M
— POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR (@kanpurnagarpol) January 30, 2022#Police_Commissionerate_Kanpur_Nagar के घण्टाघर से टाटमील चौराहे के बीच हुयी घटना व की गयी कार्यवाही के सम्बन्ध में पुलिस उपायुक्त पूर्वी @dcpekanpur द्वारा दी गयी बाइट।@Uppolice pic.twitter.com/QpGho35a0M
— POLICE COMMISSIONERATE KANPUR NAGAR (@kanpurnagarpol) January 30, 2022
डीसीपी प्रमोज कुमार यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले, तर काही लोक जखमी आढळले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात बस चालकाची चुकी असल्याचे समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा -Terrible Accident : लासुररोड वर भीषण अपघात 4 ठार 22 जखमी