ETV Bharat / bharat

Raza library in UP : 125 वर्षांपासून उत्तर प्रदेशातील रझा लायब्ररीमध्ये बल्ब देतात प्रकाश! - rare manuscripts in Raza library

उत्तर प्रदेशातील रामपूर येथील ऐतिहासिक रझा लायब्ररी ( historic Raza Library at Rampur  ) तिच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. रझा लायब्ररीची स्थापना 1774 मध्ये रामपूरचे तत्कालीन नवाब फैजुल्ला खान ( Nawab of Rampur, Faizullah Khan ) यांनी केली होती. या ग्रंथालयात दुर्मिळ हस्तलिखिते ( rare manuscripts in Raza library ), ऐतिहासिक दस्तऐवज, मुघलकालीन चित्रे, पुस्तके, अवकाश विज्ञानाशी संबंधित साधने आणि इतर मौल्यवान कलाकृतींचा संग्रह आहे.

UP Rampur Raza library
125 वर्षांपासून बल्ब देतात प्रकाश
author img

By

Published : Apr 22, 2022, 3:24 PM IST

लखनौ- घरातील बल्ब काही महिन्यांनी चालू शकत नाहीत. पण, शंभरहून अधिक वर्षांपासून बल्ब सतत प्रकाश देत असेल तर... तर नक्कीच तुम्ही बल्ब उत्पादन करणाऱ्या कंपनीचे कौतुक कराल. उत्तर प्रदेशातील रझापूर लायब्ररीमधील बल्ब 125 वर्षांपासून प्रकाश ( shining bulb since 125 years ) देतात. पण त्यावेळच्या या बल्बमध्ये विशेष काय होते? हे जाणून घ्या.

रामपूरचे रझा वाचनालयाची ही आहे खासियत- उत्तर प्रदेशातील रामपूर येथील ऐतिहासिक रझा लायब्ररी ( historic Raza Library at Rampur ) तिच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. रझा लायब्ररीची स्थापना 1774 मध्ये रामपूरचे तत्कालीन नवाब फैजुल्ला खान ( Nawab of Rampur Faizullah Khan ) यांनी केली होती. या ग्रंथालयात दुर्मिळ हस्तलिखिते ( rare manuscripts in Raza library ), ऐतिहासिक दस्तऐवज, मुघलकालीन चित्रे, पुस्तके, अवकाश विज्ञानाशी संबंधित साधने आणि इतर मौल्यवान कलाकृतींचा संग्रह आहे. या लायब्ररीत तुम्हाला अरबी, पर्शियन भाषेतील काही दुर्मिळ ग्रंथ वाचायला मिळतील. येथे 60,000 हून अधिक पुस्तकांचा मोठा संग्रह आहे.

125 वर्षांपासून बल्ब देतात प्रकाश

रझा लायब्ररीमध्ये १२५ वर्षे जुन्या बल्बचा उजेड- रझा वाचनालयाच्या दरबार हॉलचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. येथील झुंबर दरबार हॉलच्या सौंदर्यात भर घालतात. सुमारे 125 वर्षांपूर्वी बसवलेले हे बल्ब आजही न विझता संपूर्ण सभागृह उजळून टाकत आहेत.

UP Rampur Raza library
रझा लायब्ररी

नवाब साहेबांचे स्वतःचे पॉवर हाऊस- रझा लायब्ररीचे संचालक सादिक इस्लाही सांगतात, की हॉलमध्ये बसवलेले झुंबर १२५ वर्षे जुने आहे. त्याचे बल्ब १२५ वर्षानंतरही कार्यरत आहेत. झुंबरावर सोन्याचे नक्षीकाम आहे. दरबार हॉलचे खांब, त्याच्या छतावरील नक्षीकाम यामुळे त्याचे सौंदर्य आणखी वाढले आहे. सादिक इस्लाही सांगतात, की त्यावेळी नवाब साहेबांचे स्वतःचे पॉवर हाऊस होते. त्यामुळे त्यांनी हे झुंबर लावले होते.

काय आहे 125 वर्षे जुन्या बल्बचे रहस्य? - एक बल्ब इतकी वर्षे टिकू शकतो का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही रामपूर येथील रॅडिको खेतान येथे काम करणारे विद्युत अभियंता शिवेंद्र यादव यांच्याकडून माहिती घेतली. जर 125 वर्षे बल्ब जळत असेल तर त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वीज वितरण प्रणाली आहे, असे ते सांगतात, त्यावेळी चढ-उताराची समस्या उद्भवणार नाही. वीज पुरवठ्यात चढ-उतार नसल्यास सर्व विद्युत उपकरणांचे आयुष्य, त्यांचे आयुष्य वाढते. जसे घरांमध्ये 220 व्होल्ट वापरले जातात. सर्वो स्टॅबिलायझर वापरल्यास, सर्वो स्टॅबिलायझर घेतल्यास व्होल्टेज चढउतार जवळजवळ शून्य असेल. शिवेंद्र यादव यांनी सांगितले की LED किंवा CFL बल्बचे सामान्य आयुष्य 5 ते 10 वर्षे असते. अशा स्थितीत रझा लायब्ररीत बसवलेले बल्बचे लख्ख प्रकाश आणि असे दीर्घायुष्य हे अनोखेच म्हणावे लागेल.

हेही वाचा-British PM Visits India : इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट
हेही वाचा- II PUC Exam In Udupi : उडुपीमध्ये हिजाब परिधान केलेल्या दोन विद्यार्थिनिंना परिक्षेला बसू दिले नाही

हेही वाचा- CBSE 2022-23 Syllabus : सीबीएसईने जाहीर केला 2022- 23 चा शैक्षणिक अभ्यासक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.