ETV Bharat / bharat

Narendra Singh Tomar on Farmer Suicide : 'महाराष्ट्र सरकारने शेतकरी आत्महत्येवर राजकारण करू नये'

author img

By

Published : Dec 26, 2021, 9:30 AM IST

Updated : Dec 26, 2021, 9:37 AM IST

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवर विचारलेल्या ( Farmer Suicide in Maharashtra ) प्रश्नांवर कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर ( Minister Narendra Singh Tomar ) म्हणाले, शेती हा राज्याचा विषय असून राज्याने याबाबत काळजी घ्यावी. आम्ही राज्य सरकारला अनेक योजनांच्या माध्यमातून सहकार्य करतो. केंद्र सरकारच्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. राज्य सरकारांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या योजनेचा आढावा घ्यावा जेणेकरून एकही शेतकरी आत्महत्येकडे वळू नये.

Minister Narendra Singh Tomar
कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर

ग्वालियर (मध्यप्रदेश) - शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कोणीही राजकारण करू नये. कृषी हा राज्याचा विषय असून राज्य सरकारने यावर चिंतन करणे गरजेचे आहे. केंद्र सरकार अनेक योजनांत मदत करत असते, असे म्हणत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर ( Minister Narendra Singh Tomar ) यांनी महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्येवर ( Farmer Suicide in Maharashtra ) मत व्यक्त केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ( Former Prime Minister Atal Bihari Vajpayee Birth Anniversary ) ते ग्वालियर येथील एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केले.

राज्य सरकारने शेतकरी आत्महत्येवर राजकारण करू नये

कृषी राज्याचा विषय -

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवर विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले, शेती हा राज्याचा विषय असून राज्याने याबाबत काळजी घ्यावी. आम्ही राज्य सरकारला अनेक योजनांच्या माध्यमातून सहकार्य करतो. केंद्र सरकारच्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. राज्य सरकारांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या योजनेचा आढावा घ्यावा जेणेकरून एकही शेतकरी आत्महत्येकडे वळू नये. आणि एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये याची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

कृषी मंत्र्यांच्या विधानावरून कृषी कायद्यांबाबत पुन्हा संभ्रम -

स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कृषी क्षेत्रातील सुधारणा ( Reforms in The Agricultural Sector ) म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या नेतृत्वात कृषी कायदे ( Agricultural Laws ) पारित करण्यात आला. मात्र काहींना तो रुचला नसल्याने एक पाऊल मागे हटलो. पण निराश ही झालो नाही, पुन्हा पुढेही जाऊ शकतो ( Can go Further Again ) असे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर ( Agriculture Minister Narendra Singh Tomar ) यांनी नागपुरात केले त्यांच्या वक्तव्यामुळे सरकार पुन्हा कृषी कायदे लागु करणार का या विषयावर संभ्रम निर्माण झाला आहे.

Last Updated : Dec 26, 2021, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.