ETV Bharat / bharat

Ministry of Energy of India : ऊर्जा मंत्रालयाकडून 'उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य' महोत्सवाचे गोव्यात आयोजन - Chief Minister of Goa

भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी 75 वर्षे पूर्ण ( 75 years Since Independence ) होत असल्याने, देशभर अमृत महोत्सव साजरा होत आहे. याचाच भाग म्हणून ऊर्जा मंत्रालयाने ( Ministry of Power India ) ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य-पॉवर @2047’ महोत्सवाचे ( Ujjwal Bharat Ujjwal Bhavishya ) आयोजन केले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री( Energy Minister Ramakrishna Dhavalikar ) रामकृष्ण ढवळीकर यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे.

Amrit Mahotsav of Independence
अमृत महोत्सव
author img

By

Published : Jul 25, 2022, 10:56 AM IST

पणजी : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत ( ( 75 years Since Independence ) असल्याने, देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ऊर्जा मंत्रालयाने ( Ministry of Power )‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य-पॉवर @2047’ महोत्सवाचे ( Ujjwal Bharat Ujjwal Bhavishya ) आयोजन केले आहे. गोव्यात यानिमित्त 25 ते 30 जुलैदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पडणार : देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ऊर्जा मंत्रालयाने ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य-पॉवर @2047’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. गोव्यात यानिमित्त 25 ते 30 जुलै दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 25 जुलै रोजी पेडणे येथील कार्यक्रमात वीज मंत्रालयाच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा, ऊर्जा संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथनाट्ये सादर करण्यात येणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री रामकृष्ण ढवळीकर ( Energy Minister Ramakrishna Dhavalikar ) यांची याप्रसंगी उपस्थिती असणार आहे.

राज्याच्या विविध भागांत पार पडणार महोत्सव : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. गोव्यात ऊर्जा मंत्रालयाने ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य-पॉवर @2047’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पेडणे येथे कार्यक्रम पार पडल्यानंतर डिचोली, सांगे, काणकोण येथे कार्यक्रम होणार आहेत. 30 जुलै रोजी पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

महोत्सवात लोक सहभाग वाढवण्यासाठी सूचना : ‘उज्वल भारत उज्ज्वल भविष्य– पॉवर @2047’ महोत्सव अधिक लोकसहभागासाठी आणि वीज क्षेत्राच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 25-30 जुलै या आठवड्यात देशभर साजरा करण्यात येणार आहे. पॉवरग्रीड गोवा परिक्षेत्राचे अनिल बाबू नायक, मयूर हेदे आणि नासीर हुसेन शेख या महोत्सवासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

हेही वाचा : Eknath Shinde Slammed to Udhav Thackeray : राष्ट्रवादीच्या जंजीरमध्ये जे अडकलेत त्यांनी खंजीरची भाषा करू नये : एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.