ETV Bharat / bharat

सावधान! देशात ही आहेत 24 विद्यापीठे बोगस, एकट्या उत्तरप्रदेशात 7!

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 24 स्वयंभू विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. तर दोन विद्यापीठांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

author img

By

Published : Aug 3, 2021, 4:09 PM IST

fake universities in the country
fake universities in the country

लखनौ - विद्यापीठात शिक्षण घेऊन अनेकजण करियरचे स्वप्न पाहत असतात. पण, अनेकांना माहितच नसते की देशात काही विद्यापीठे बोगसदेखील आहेत. असा बोगस विद्यापीठांचे नावे विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केली आहेत. यामध्ये 24 बोगस विद्यापीठांची नावे आहेत. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये 7 बोगस विद्यापीठे आहेत.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 24 स्वयंभू विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे. तर दोन विद्यापीठांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या विद्यापीठांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यावर सरकार विचार करत आहे. यामध्ये लखनौच्या भारतीय शिक्षा परिषदेचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशमधील बोगस विद्यापीठांची नावे

  • वाराणसी संस्कृत विद्यालय, वाराणसी
  • महिला ग्राम विद्यापीठ, अलाहाबाद
  • गांधी हिंदी विद्यापीठ, अलाहाबाद
  • नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर
  • नेताजी सुभाष चंद्र बोस मुक्त विश्वविद्यालय, अलीगढ
  • उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, मथुरा
  • महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगढ
  • इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, नोएडा

हेही वाचा-भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर पठाणकोटमध्ये कोसळले

ही आहेत देशातील बोगस विद्यापीठे

  • इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता, पश्चिम बंगाल
  • इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च, कोलकाता, पश्चिम बंगाल
  • नवभारत शिक्षा परिषद, राउरकेला, ओडिशा
  • नॉर्थ उडीसा युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नोलॉजी, ओडिशा
  • श्री बोधि अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन, पुडुचेरी
  • क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, आंध्र प्रदेश
  • राजा अरबी विश्वविद्यालय, नागपूर
  • सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी, केरल
  • बडगंवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसाइटी, कर्नाटक

बोगस विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने आवाहन केले आहे.

हेही वाचा-#JeeneDo : क्रौर्याची परिसीमा अन् हादरून टाकणाऱ्या देशातील बलात्काराच्या आजवरच्या घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.