- मुंबई- 21 जून हा दिवस संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताने जगाला योग दिला. योगासन केल्याने आरोग्य उत्तम राहतं. मानसिक ताणतणावामुळे होणारे रोग योगासनं केल्यामुळे होत नाहीत. योगासनामध्ये प्राणायाम हा उत्तम श्वसनाचा व्यायाम आहे. प्राणायमामुळे आपल्या फुफ्फुसांची क्रियाशक्ती वाढते. कोरोनाच्या काळात योगासनांचा फायदा होतोय. प्राणायाम हा सारखा श्वसनाचा व्यायाम केल्यानंतर फुफ्फुसं उत्तम होतात. कोरोना विरोधात लढण्यासाठी प्राणायम एक उत्तम योगासन असल्याचे योग प्रशिक्षक राखी शेळके यांनी सांगितले. सविस्तर वाचा..
- मुंबई - रविवारी रात्री मालाड मालवणी येथील एका गोडाऊनला आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत आतापर्यंत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
- मुंबईतील मालाड येथे एका प्लास्टिक गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे, अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळावर दाखल आहेत. मास्टरजी कॉलनीमधील प्लास्टिक गोडाऊनला ही आग लागली होती. त्यानंर घटनास्थळी अग्निशामक दलाची ५ वाहने दाखल झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या प्लास्टिक गोदामाला लागलेल्या आगीत तेथील क्वारंटईन सेंटरदेखील जळाले असल्याची माहिती गो़डाऊन मालक हरेश लखनिया यांनी दिली. सविस्तर वाचा..
- जळगाव - 'शिवसेनाप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. त्या गँग प्रमुखाच्या बापाने काय केले, हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँग प्रमुखाच्या नादाला लागू नका. कारण गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते', हे मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिले, अशा शब्दांत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गुरुवारी 666, शुक्रवारी 762, शनिवारी 696, तर रविवारी 733 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीवरून मुंबईत रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 19 रुग्णांचा मृत्यू झाला असून 650 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 726 दिवसांवर पोहचला आहे. सविस्तर वाचा..

- सोलापूर - पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी पात्रातील कुंडलिक मंदिराजवळ दुपारी पाचच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेले दोघे जण बुडाले होते. त्या दोघांपैकी एका जणाला वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. नदीपात्रात प्रथमेश कुलकर्णी हा बुडाला आहे. नदी पात्रातील कुंडलिक मंदिराजवळ बुडालेल्या प्रथमेश कुलकर्णीचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज राज्यात नव्या 9361 कोरोना रुग्णांची भर पडली असून 190 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 9101 जणांना रुग्णालयातून डिस्रार्च देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 1,32,241 सक्रिय रुग्ण असून 57,19,457 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.76 टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा.
- मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरण अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींची डीएनएन चाचणी करण्यात आली. त्याकरीत एक टीम एनआयए कार्यालयात पोहोचली होती. एनआयएकडे असलेले पुरावे आणि आरोपींचे डीएनए चाचणी तपासली जाणार आहे. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली : दरवर्षी २१ जून हा दिवस विश्व योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सलग दुसऱ्या वर्षी हा योग दिवस कोरोना महामारीमध्ये येतो आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी सकाळी साडेसहा वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM

Last Updated : Jun 21, 2021, 1:42 PM IST