- पुणे - प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल (वय 48) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांना पत्नीविषयी अघोरी सल्ला देऊन लग्न मोडण्याच्या कटात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
- नागपूर - आधार क्रंमाक ही प्रत्येक भारतीयांची ओळख आहे. सर्वच क्षेत्रात आधार क्रमांकाचा वापर आणि उपयोग ही वाढला आहे. याच आधारकार्डमुळे एका कुटुंबाला तब्बल ९ वर्षामुळे त्यांचा हरवलेला मुलगा परत मिळाल्याची घटना समोर आली आहे. लहानपणी हरवलेल्या मुलाचे खरे आई-वडील शोधण्यात या आधारकार्डचा उपयोग झाला आहे. अमन असे त्या मुलाचे नाव आहे. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - दरवर्षी 12 जुलै हा दिवस जगभरात 'मलाला दिन' म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या जगभरातील चळवळींचा मलाला एक चेहरा आहे. मलालाला शांततेचा 2014 सालचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती होती. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - अखेर ट्विटरकडून भारताच्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्यात येत आहे. टि्वटरने रविवारी निवासी तक्रार निवारण अधिकारी म्हणून विनय प्रकाश यांची नियुक्ती केली आहे. तसेच टि्वटरने एक अनुपालन अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये 26 मे ते 25 जून दरम्यान आलेल्या तक्रारींवर केलेल्या कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
- जळगाव - महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेला लाखो रुपयांचा अवैध विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक, चाळीसगाव, अमळनेर आणि मालेगावच्या पथकांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली असून, त्यात लाखो रुपयांच्या विदेशी मद्याच्या साठ्यासह, 1 ट्रक असा सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर वाचा..
- इंग्लंड : युरो कपच्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडला हरवत इटलीने विजेतेपद मिळवलं आहे. अत्यंत रोमांचक अशा या सामन्यात दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ पहायला मिळाला. सामना संपताना दोन्ही संघांनी एक-एक गोल केला होता. त्यामुळं निकाल ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये इटलीने इंग्लंडला ३-२ ने हरवलं. सविस्तर वाचा..
- नागपूर- डिझेलला पर्याय आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणनाऱ्या एलएनजी म्हणजेच लिक्विड नॅचरल गॅस हे इंधनला पर्याय म्हणून वापरता येणार आहे. याच रिफिलिंग स्टेशनचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते करण्यात आले. आयुर्वेदिक क्षेत्रानंतर बैद्यनाथ कंपनीच्या वतीने देशातील पहिले एलएनजी स्टेशन हे उमरेडरोडवरील विहिरगाव परिसरात सुरू करण्यात आले आहे. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - यशवंत सिन्हा यांच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. माहितीनुसार 21 जुलै रोजी कोलकाता येथे तृणमूलच्या शहीद दिनाच्या रॅलीत शत्रुघ्न सिन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करतील. सविस्तर वाचा..
- लखनऊ (उत्तर प्रदेश) - राज्यात जोरदार पाऊस झाला. यादरम्यान विविध ठिकाणी वीज कोसळून तब्बल 41 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. यात कानपूरमधील 18, प्रयागराज - 13, प्रतापगड - 1, आगरा - 3 आणि वाराणसी व रायबरेलीतीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तसेच 30 पेक्षाजास्त जण जखमी आहेत. सविस्तर वाचा..
- होवे (इंग्लंड) - भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर मात केली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या.. - आजच्या महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना, पाऊस यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या..

Last Updated : Jul 12, 2021, 1:04 PM IST