ETV Bharat / bharat

Todays Top News : पंतप्रधान ठाणे आणि दिवा रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार यासह वाचा महत्त्वाच्या टॉप न्यूज एका क्लिकवर - कालच्या महत्त्वाच्या बातम्या

Todays Top News : आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News
Todays Top News
author img

By

Published : Feb 18, 2022, 5:12 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आजच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शुक्रवार) दुपारी 4:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या दोन अतिरिक्त रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांनाही ते हिरवी झेंडी दाखवणार आहेत. यावेळी ते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.
  • ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात करण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा...
  • किरीट सोमैया हे आज रायगड जिल्ह्यातील कोर्लई या गावाला भेट देणार आहेत. सविस्तर वाचा...
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, अबू धाबीचे क्राउन प्रिन्स आणि UAE सशस्त्र दलाचे उप सर्वोच्च कमांडर यांची शिखर परिषद होणार आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • इटावा (उत्तरप्रदेश) - देशात पाच राज्यातील निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. काही राज्यात मतदान झाले आहे तर काही राज्यात मतदान सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदानानंतर उत्तर प्रदेशात मात्र प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात तीव्र झाल्याची ( Uttar Pradesh Assembly Election On campaign ) दिसत आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशमधील इटावामधून एक मनोरंजक चित्र समोर आले आहे. या ठिकाणी पाच वर्षात पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव, त्यांचे वडील मुलायम सिंह यादव आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव ( Akhilesh Mulayam Shivpal spotted together ) हे एकत्र दिसले ( UP Election campaign SP ) आहेत. वाचा सविस्तर...
  • मुंबई - देशात भाजपाविरोधी वातावरण तयार ( Wave against BJP in India ) होत आहे. या वातावरणाचा फायदा घेत भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याची हीच वेळ असल्याचे मत देशातील तमाम विरोधकांचे झाले ( opposition front against Modi gov ) आहे. यासाठी विविध राज्यांतील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन सामुहिक प्रयत्न करण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचाच भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (के. सी. आर. ) आणि उद्धव ठाकरे यांची भेटही असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सविस्तर वाचा
  • पंजाब - पंजाबमधील फरीदकोट येथे एका रॅलीदरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मंचावरच कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर राजनाथ सिंह संतप्त दिसले. त्यांनी हार न घालताच परत पाठवला. राजनाथ सिंह पडले, तेव्हा व्यासपीठावर हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. हा व्हिडिओ मंगळवारचा आहे, अशी प्राथमिक माहिती आहे. पाहा व्हिडिओ...
  • मुंबई - काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांची भेट घेऊन निधी वाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चा ( Congress Leaders Meet CM Thackeray ) केली. काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक असून, निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले ( Chief Ministers intervention in allocation of funds ) आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिली. सविस्तर वाचा...
  • दुबई : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ( Indian tennis player Sania Mirza ) आणि झेक प्रजासत्ताकची तिची जोडीदार लूसी हरादेकाने ( Lucie Haradeka of the Czech Republic ) यांनी गुरुवारी दुबई टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. या दोघींनी जपानच्या शुको ओयामा ( Shuko Oyama of Japan ) आणि सर्बियाच्या अलेक्झांड्रा क्रुनिचचा ( Alexandra Krunic of Serbia ) सरळ सेटमध्ये पराभव केला. वाचा सविस्तर...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.