मुंबई फ्लॅश
एस टी महामंडळाचे 8 अधिकारी आंध्रप्रदेश, तेलंगणा अभ्यास दौऱ्यावर
आंध्रप्रदेश, तेलंगणा येथे एसटीचे खासगीकरण कसे करण्यात आले याचा करणार अभ्यास
राज्यात सुरू असलेल्या एस टी कर्मचारी संपाच्या भूमिकेनंतर महामंडळाची चाचपणी सुरू
21:25 November 18

17:25 November 18
४६ व्या वर्षी प्रीति झिंटाने दिला जुळ्यांना जन्म, लग्नाच्या ५ वर्षांनी दिली Goodenough न्यूज
नई दिल्ली - बॉलीवुड अभिनेत्री प्रीति झिंटा (Bollywood Actress Preity Zinta) आणि पती जीन गुडइनफ (Gene Goodenough) यांंनी सोशल मीडियावर एक गुड न्यूज शेअर केली आहे. या कपलने सरोगेसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिने स्वतः ट्वीटरवर (@realpreityzinta) ही गोड बातमी शेअर केली आहे.
16:41 November 18
मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात

गेल्या दहा मिनिटे पासून पडतोय पाऊस
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल
16:25 November 18
अमरावती संचारबंदी प्रकरण - शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल
अमरावती ब्रेकींग
अमरावती संचारबंदी प्रकरण
शहरातील संचारबंदी शिथिलतेत पुन्हा फेरबदल
आता जीवनावश्यक वस्तू खरेदी व कृषी केंद्र उघडण्यास सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत तर दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत परवानगी
अमरावतीत संचारबंदी शिथिलतेबाबत संभ्रम
आधीच इंटरनेट बंद असल्याने नव्या नियमांची माहिती लोकांन पर्यंत पोहचत नाही
16:21 November 18
कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कामगारांची जलसमाधी आंदोलनाची घोषणा
कोल्हापूर ब्रेकिंग

आंदोलनाच्या बाराव्या दिवशी एसटी कामगार आक्रमक
सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंचगंगा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा
उद्या सकाळी 11 वाजता पंचगंगा नदीत एसटी कामगार घेणार जलसमाधी
जिल्ह्यातील मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे एसटी कामगारांचा निर्णय
एसटी कामगारांच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांची माहिती
15:34 November 18
ज्ञानदेव वानखडे यांच्या, नवाब मलिक यांच्या विरोधातील याचिकेवर निर्णय 22 नोव्हेंबरपर्यंत राखीव
ज्ञानदेव वानखडे यांच्या, नवाब मलिक यांच्या विरोधातील याचिकेवर निर्णय 22 नोव्हेंबरपर्यंत राखीव ठेवला
22 तारखेला हायकोर्ट अंतिम निर्णय देणार
आज दोन्ही बाजूने कागदपत्र सादर करण्यात आली
15:15 November 18
जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बाजूला करणे आपले कर्तव्य - शरद पवार

पवारांनी गडचिरोलीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले मार्गदर्शन
देसाईगंजमध्ये शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद
14:58 November 18
मुंबै बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
सी समरी रिपोर्ट फेटाळत मुंबई महानगर दंडाधिकारी कोर्टाकने दिले पुन्हा तपास करण्याचे निर्देश
पुढील सुनावणी 2 डिसेंबरला
12:43 November 18
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट
मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकी संदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या वतीने विधान परिषदेत दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने संजय केनेकर यांना उमेदवारी दिली आहे.
राजीव सातव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्यावर गुजरात राज्याची महत्त्वाची जबाबदारी होती. राहुल ब्रिगेडमधील ते महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांना सक्रीय राजकारणात आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.
11:43 November 18
भीमा कोरेगाव प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आयोगासमोर आपलं जबाब नोंदवणार
मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आयोगासमोर आपलं जबाब नोंदवणार
10:12 November 18
अमरावती हिंसाचार : भाजपच्या 'या' नेत्यांची १५ दिवसांसाठी हद्दपारी
अमरावती - अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजपचे नेते आणि माजी प्रवीण पोटे, जगदीश गुप्ता यांना १५ दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. हिंसाचार प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली होती, त्यांना जामीन देताना कोर्टाने त्यांना पंधरा दिवस शहरा बाहेर राहाण्याची अट घातली आहे.
09:14 November 18
नागपूर : दोन मित्रांच्या वादात एकाची हत्या, सेंट झेव्हियर शाळेजवळील घटना
08:55 November 18
अमरावतीत संचारबंदीत शिथीलता : शासकीय कार्यालय आणि बँका आजपासून सुरु
08:09 November 18
Breaking