मुंबई - आज मुंबईच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी 46,200 रूपये तर २४ कॅरेटसाठी 50,400 रूपये आहे. (Gold, Silver price Updates). मुंबईत आज चांदीचे दर १० ग्रॅमला 556 रूपये इतके आहेत.
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - 50480 रुपये
- दिल्ली - 50400 रुपये
- हैदराबाद - 50400 रुपये
- कोलकत्ता - 50400 रुपये
- लखनऊ - 50560 रुपये
- मुंबई - 50400 रुपये
- नागपूर - 50480 रुपये
- पुणे - 50480 रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - 62700 रुपये
- दिल्ली - 55600 रुपये
- हैदराबाद - 60700 रुपये
- कोलकत्ता - 55600 रुपये
- लखनऊ - 55600 रुपये
- मुंबई - 55600 रुपये
- नागपूर - 55600 रुपये
- पुणे - 55600 रुपये
१८ कॅरेट सोनेही वापरतात - सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.