ETV Bharat / bharat

Today Gold Silver Rates : आजचे सोने- चांदीचे दर काय आहेत?...जाणून घ्या एका क्लिकवर... - Gold Rates Today

सध्या लग्नसराई सुरू आहे. या काळात सोन्य-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज (दि.29 मे) रोजी काय आहे, जाणून घ्या...

Today Gold Silver Rates
Today Gold Silver Rates
author img

By

Published : May 29, 2022, 6:55 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७,७५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२,०९० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी वाढ झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६२१ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५२१५० रुपये
  • दिल्ली - ५२०९० रुपये
  • हैदराबाद - ५२०९० रुपये
  • कोलकत्ता - ५२०९० रुपये
  • लखनऊ - ५२,२४० रुपये
  • मुंबई - ५२,०९० रुपये
  • नागपूर - ५२,१९० रुपये
  • पुणे - ५२,१९० रुपये
  • जळगाव - ५१, ३१३

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६६,६०० रुपये
  • दिल्ली - ६२,१५० रुपये
  • हैदराबाद - ६६,६०० रुपये
  • कोलकत्ता - ६२,१५० रुपये
  • लखनऊ - ६२,१५० रुपये
  • मुंबई - ६२,१५० रुपये
  • नागपूर - ६२,१५० रुपये
  • पुणे - ६२,१५० रुपये
  • जळगाव - ६४,१९८ रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा - B.A. Patients In Pune : चिंता वाढली पुण्यात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचे 7 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.