ETV Bharat / bharat

Today Gold Silver Rate : चेन्नईत सोन्याचे दर सर्वाधिक, वाचा प्रमुख शहरांमधील आजचे दर

सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून असते. ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. मुंबई शहरासह देशातील इतर ठिकाणच्या सोने आणि चांदीचे दर किती आहे याची माहिती जाणून घ्या.

Today Gold Silver Rate
सोन्या चांदीचे दर
author img

By

Published : Feb 5, 2023, 6:53 AM IST

मुंबई : आज रविवारी सोन्या-चांदीच्या दरात देशातील काही ठिकाणी घसरण तर काही ठिकाणी वाढ झाली आहे. 500 ते 600 रूपयांची तफावत पहायला मिळत आहे. सोन्या चांदीच्या किमतीत पहायला मिळत आहे. शनिवारी देशातील प्रमुख शहरात सोन्याचे दर हे जसे 53,000 च्या आसपास होते. तेच दर आता आज रविवारी दि. 5 फेब्रुवारी रोजी 52,000 च्या आसपास पोहचले आहेत. इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे तसेच, आर्थिक मंदीची भीती आणि डॉलरच्या संख्येत झालेली वाढ हे देखील दरवाढीचे कारण आहे.

Today Gold Silver Rate
सोन्या चांदीचे दर

काय आहे आजचा भाव? : आज सोनेचे दर स्थिर आहेत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,240 , 8 ग्रॅम ₹45,728, 10 ग्रॅम ₹57,160, 100 ग्रॅम ₹5,71,600 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,716, 8 ग्रॅम ₹45,344, 10 ग्रॅम ₹57,930, 100 ग्रॅम ₹5,79,300 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,350, मुंबईत ₹52,400, दिल्लीत ₹52,550, कोलकाता ₹52,400, हैदराबाद ₹52,400 आहेत. शनिवारी दि. 4 रोजी देशाच्या प्रुमख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे होता. चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹54,150 होता. मुंबईत ₹52,100 होता. दिल्लीत ₹52,250 होता. कोलकाता ₹53,100 होता. हैदराबादेत हाच सोन्याचा दर हा ₹53,100 आहेत.

चांदीचे आजचे दर : चांदीच्या भावाचे बोलायचे झाले तर यामध्येही घसरण झाली आहे. 29 जानेवारी रोजी बाजारात चांदीच्या भावात बदल झाला नाही. यानुसार आता 1 ग्रॅम चांदीची किंमत 71.20 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये इतका झाला आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात काहीसा बदल झालेला आहे.आज चांदी 1 ग्रॅम ₹71.20, 8 ग्रॅम ₹569.60, 10 ग्रॅम ₹712, 100 ग्रॅम ₹7,120, 1 किलो ₹71,200 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹742, मुंबईत ₹712, दिल्लीत ₹712, कोलकाता ₹712, बंगळुरू ₹742, हैद्राबाद ₹742 आहेत.

हेही वाचा : Today Gold Silver Rate: सोने चांदीचे दर वधारले; वाचा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.