ETV Bharat / bharat

'अंकल जी, राजभवनातल्या सोयऱ्या-धायऱ्यांसह दिल्लीला परत जा'; महुआ मोइत्रांची राज्यपालांवर खोचक टीका - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड

राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज टि्वट करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. राज्यात लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात असल्याची टीका त्यांनी केली. यानंतर टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी टि्वट करत राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी राजभवनात आपल्या नातेवाईकांची नियुक्ती केली आहे, असा आरोप महुआ मोइत्रा यांनी केला. संबंधित नातेवाईकांच्या नावाची लिस्टही त्यांनी टि्वटद्वारे जारी केली.

धनखड-महुआ
धनखड-महुआ
author img

By

Published : Jun 6, 2021, 9:07 PM IST

Updated : Jun 6, 2021, 9:51 PM IST

नवी दिल्ली - पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि टीएमसी यांच्यादरम्यान आरोप-​प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्यपाल जगदीप धनखड यांनी आज टि्वट करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. राज्यात लोकशाही मुल्ये पायदळी तुडवली जात असल्याची टीका त्यांनी केली. यानंतर टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनी टि्वट करत राज्यपालांवर निशाणा साधला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी राजभवनात आपल्या नातेवाईकांची नियुक्ती केली आहे, असा आरोप महुआ मोइत्रा यांनी केला. संबंधित नातेवाईकांच्या नावाची लिस्टही त्यांनी टि्वटद्वारे जारी केली.

  • Uncleji only way WB’s “grim situation” will improve is if you move your sorry self back to Delhi & find another job.

    Some suggestions:

    1. Advisor to Ajay Bisht YogiCM on how best to Thok Do opposition
    2. Advisor to Home Min on how best to hide during a pandemic https://t.co/oWLW0Ciupg

    — Mahua Moitra (@MahuaMoitra) June 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खासदार महुआ मोइत्रा यांनी रविवारी टि्वट करत राज्यपालांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. तसेच मोइत्रा यांनी राज्यपालांना 'अंकल जी' असे संबोधले. महुआ यांनी राजभवनात कार्यरत राज्यपालांच्या नातेवाईकांची लिस्ट जारी केली. यात सहा जणांची नावे आहेत. अभुद्योय सिंग शेखावत, अखिल चौधरी आणि किशन धनकर,रूची दुबे, प्रशांत दिक्षित आणि श्रीकांत जनार्दन राव हे राज्यपालांचे नातेवाईक आहेत.

राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेशी तडजोड केली असल्याचे टि्वट केले होते. सोमवारी राज्याच्या मुख्य सचिवांकडून कायदा-सुव्यवस्थेचा आढावा आणि निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावर राज्य सरकारने काय पावले उचलली याची माहिती घेणार आहे, असे राज्यपालांनी टि्वट करून सांगितले. त्यांच्या टि्वटनंतर महुआ मोइत्रा यांनी टि्वट करत राजभवनात नातेवाईकांची नियुक्ती केल्याची टीका केली. तसेच ते दिल्ली परतल्यास राज्यातील परिस्थिती सुधारले, असे त्या म्हणाल्या.

'अंकल जी, तुम्ही दिल्लीला परत गेल्यास राज्यातील परिस्थिती सुधारेल. दिल्ली परत जा आणि दुसरी नोकरी शोधा. तसेच जाताना राजभवानात स्थायिक झालेल्या आपल्या कुटुंबालाही परत घेऊन जा, अशी खोचक टि्वट महुआ मोइत्रा यांनी केले.

  • And Uncleji- while you’re at it- take the extended family you’ve settled in at WB RajBhavan with you. pic.twitter.com/a8KpNjynx9

Last Updated : Jun 6, 2021, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.