ETV Bharat / bharat

Tiger Hunted Wild Boar पाहा वाघाने कशी केली रानडुकराची शिकार, व्हिडिओ व्हायरल - वाघाने केली शिकार

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये वाघाने रानडुकराची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर आला (Tiger Hunted Wild Boar in karnataka) आहे. वाघाने रानडुकराचा पाठलाग केल्याचे दिसत (Tiger Hunted Wild Boar) आहे.

Tiger Hunted Wild Boar
वाघाने केली रानडुकराची शिकार
author img

By

Published : Nov 1, 2022, 11:45 AM IST

कर्नाटक कर्नाटकातील म्हैसूरमध्ये वाघाने रानडुकराची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर आला (Tiger Hunted Wild Boar in karnataka) आहे. वाघाने रानडुकराचा पाठलाग केल्याचे दिसत (Tiger Hunted in karnataka) आहे. काही अंतर गेल्यावर तो तिला पकडतो. हा व्हिडीओ एचडी कोट्यातील दम्मानकट्टे वनक्षेत्राचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शिकारीचा हा व्हिडिओ काही पर्यटकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर तो व्हायरल झाला (Tiger Hunted Wild Boar) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.