ETV Bharat / bharat

Car Bus Collision: कार अन् बसचा भीषण अपघात.. तीन जण जागीच ठार - कर्नाटक उडुपी

Car Bus Collision: कार आणि बसच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. कर्नाटकातील उडपी Karnatakas Udupi येथे हा अपघात झाला. Three of family die in car bus collision

Three of family die in car bus collision in Karnataka's Udupi
कार अन् बसचा भीषण अपघात.. तीन जण जागीच ठार
author img

By

Published : Dec 10, 2022, 7:26 PM IST

उडुपी (कर्नाटक): Car Bus Collision: उडुपी जिल्ह्यातील Karnatakas Udupi नेल्लीकरूजवळ शनिवारी एका खासगी बसची कारला समोरासमोर धडक होऊन आंध्र प्रदेशातील एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. Three of family die in car bus collision

नागराज आणि प्रत्युषा हे दाम्पत्य आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा धर्मस्थळ ते शृंगेरीला जात असताना उडुपी-सुब्रह्मण्य रोडवर हा अपघात झाला. या धडकेमुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

Three of family die in car bus collision in Karnataka's Udupi
कार अन् बसचा भीषण अपघात.. तीन जण जागीच ठार

सूत्रांनी सांगितले की, बेंगळुरूमध्ये राहणारे हे जोडपे धर्मस्थळाला भेट देण्यासाठी आले होते आणि तेथून शृंगेरीला जात असताना हा अपघात झाला. याप्रकरणी करकाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.