ETV Bharat / bharat

नागपुरातील तृतीयपंथीयांना छिंदवाडात मारहाण - मध्य प्रदेश

नागपुरातील तृतीयपंथीयांना मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

नागपुरातील तृतीयपंथीयांना छिंदवाडात मारहाण

author img

By

Published : Jan 26, 2021, 3:25 PM IST

नागपुरातील तृतीयपंथीयांना छिंदवाडात मारहाण

छिंदवाडा - मध्य प्रदेशातील छिंदवाडातील नागपुरातील दोन तृतीयपंथीयांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, छिंदवाडातील रामाकोना गावात रविवारी सायंकाळी स्थानिक तृतीयपंथी बाजारातील दुकानदारांकडून वसुली करीत होते. यावेळी नागपूरहून आलेल्या दोन तृतीयपंथीयांनीही येथे वसुली सुरू केली. यावरून या तृतीयपंथीयांमध्ये वादाला सुरूवात झाली. काही वेळातच या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत नागपूरहून आलेले दोन्ही तृतीयपंथी जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - इराणी टोळीतील कुख्यात सोनसाखळी चोर अटकेत; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.