ETV Bharat / bharat

Relationship : ब्रेकअप करण्याचा विचार करताय ? या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या - नातेसंबंध जोडताना प्रामाणिकपणा महत्त्वाचा

बर्‍याचदा जे लोक शांततेत योग्य निर्णय घेतात. आणि त्यांच्या निर्णयाने सगळीकडे पुरेसे चांगले वातावरण निर्माम होते. त्यांना अजूनही एखादे नाते संपवण्याचा ( break up ) सर्वोत्तम मार्ग माहित नाही. अशा कठीण परिस्थितीतून कसे जायचे याबद्दल त्यांना मदत हवी असते.

Relationship
Relationship
author img

By

Published : Oct 7, 2022, 1:33 PM IST

नवी दिल्ली : तुमचे तुमच्या जोडीदाराशी चांगले बाँडींग असले तरीही ब्रेकअप कधीही सोपे नसते ( Break up is not easy ). अशावेळी शांतपणे विचारपूर्वक केलेले संभाषण वादात बदलू शकते. कारण त्यावेळी खूप भावना दाटून येतात. एखाद्याला दुखावले जाऊ शकते, नकार पचवणे खूप कठीण असते, विश्वास तुटतो.

अनेक गोष्टी बिघडतात : इंडिपेंडंटने रिलेशनशिप ( Independent relationship ) एक्सपर्टसोबत संभाव्य कठीण परिस्थीतीबाबत चर्चा केली असता. कधीकधी ब्रेकअपच्या आधीच त्रास सुरू होतो असे त्याचे म्हणणे आहे. जेव्हा एखाद्याला वाटते की त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. परंतू सत्यात ते स्वतःला अस्वस्थ करतात. त्यांच्या निवडीवर शंका घेतात. जानकार म्हणतात की, "ब्रेकअप करणे खरोखर कठीण आहे." एखादे नाते कधी संपेल हे सांगता येत नाही. अनेक गोष्टी ठीक तर होत नाहीत, परंतू बिघडून जातात.

नात्यातील चढ-उतारांची कारणे : नातेसंबंधाची सुरुवात एखाद्याची सवय झाल्यामुळे होते( relationship starts with getting used to someone ). सुरूवातीला सहवास आवडतो आमि त्यात आपण वाहून जातो. पण काळ आणि जीवनातील बदलांनुसार सवय सुटू शकते. तुमचा जोडीदार वेगळ्या दिशेने वळू शकतो हो देखील संभव आहे. नात्यातील चढ-उतारांची कारणे घेतलेल्या निर्णयांवर देखील अवलंबून असतात. जोडीदाराने घेतलेला निर्णय दुसऱ्याला मान्य असेल असे नेहमी होऊ शकत नाही. त्यामुळे नात्यात अंतर वाढते. "गोष्टी बिघडत असताना, दोन्ही भागीदारांमध्ये अस्वस्थता, रागावणे, दुःख, निराशा होणे अपरिहार्य आहे.

प्रामाणिकपणा महत्त्वाचा : नातेसंबंध जोडताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रामाणिकपणा ( Honesty is important in relationship ) . तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंध संपवण्याची तुमच्याकडे असलेली सर्व कारणे द्या आणि त्यांचेही ऐका. नात्यात कोणतीही गोष्ट लपवणे चांगले नाही. असे तुम्हाला वाटत असले तरी कोणतीही कसर सोडू नये हे महत्त्वाचे आहे. अर्थातच, जर एखादे नाते कोणत्याही प्रकारे असुरक्षित असेल तर स्वतः त्यातून बाहेर पडणे कधीही चांगले असते. ब्रेकअप करताना किंवा त्याआधी जोडीदाराशी समोरासमोर बोला, तुमची कारणे सांगा आणि ती कारणे त्यांना पटवून द्या. जोडीदाराला टाळू नका. तुम्ही नोर्मल वागण्याचा प्रयत्न कराल. नात्यात थोडा ब्रेक हवा असे जोडीदाराला स्पष्ट म्हणा. गोष्टी टाळण्याऐवजी हे सांगणे नेहमी चांगले असते. जोडीदाराला खोट्या आशेने बांधू नका.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.