ETV Bharat / bharat

'Azadi Gaurav Yatra' Reached In Rajasthan : काँग्रेसची 'आझादी गौरव यात्रा' राजस्थानमध्ये दाखल

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ काँग्रेसने गुजरातमधील गांधी आश्रमातून 'आझादी गौरव यात्रा' सुरू केली आहे. (Azadi Gaurav Yatra Reached In Rajasthan ) आज ही यात्रा राजस्थानमध्ये दाखल झाली, त्यानंतर रतनपूर सीमेवर राजस्थान काँग्रेसकडून मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे.

काँग्रेसची 'आझादी गौरव यात्रा' राजस्थानमध्ये दाखल

author img

By

Published : Apr 15, 2022, 5:07 PM IST

डूंगरपुर (राजस्थान) - गुजरातमधील साबरमती येथून सुरू झालेली काँग्रेस सेवा दलाची 'आझादी गौरव यात्रा' आज शुक्रवारी (दि. 15 एप्रिल)रोजी राजस्थानच्या सीमेवर दाखल झाली. (Gaurav Yatra Reached ) मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांच्यासह अनेक मंत्र्यांनी यात्रेचे स्वागत तसेच नेतृत्व केले. या प्रवासासंदर्भात शुक्रवारी सकाळपासून राजस्थान-गुजरातच्या रतनपूर सीमेवर काँग्रेस आणि सेवादल कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू आहे.

गुजरातमधील साबरमती येथून सुरू झालेली काँग्रेस सेवा दलाची 'आझादी गौरव यात्रा' आज शुक्रवारी (दि. 15 एप्रिल)रोजी राजस्थानच्या सीमेवर दाखल झाली

अनेक वरिष्ठ नेते उपस्थित - (6 एप्रिल)रोजी गुजरातमधील साबरमती येथून सुरू झालेली यात्रा रतनपूर सीमेवर पोहोचली. गुजरात काँग्रेसचे प्रभारी (काँग्रेसने आझादी गौरव यात्रा सुरू केली) आणि राजस्थानचे माजी वैद्यकीय मंत्री रघु शर्मा यांच्या नेतृत्वाखाली झेंडा घेऊन जाण्यात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. ('Azadi Gaurav Yatra' Reached In Rajasthan) गौरव यात्रा सीमेवर येताच मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद दोतसारा, रघु शर्मा, कॅबिनेट मंत्री महेंद्रजित मालविया, सीडब्ल्यूसी सदस्य रघुवीर मीना, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजीभाई, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश घोघरा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.

सीमेवरून सभेच्या ठिकाणी पोहोचले - आपल्या हातात काँग्रेसचा झेंडा घेऊन आलेल्या रघू शर्मा यांचे कापसाचा हार घालून स्वागत केले. त्याननंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह सर्व मंत्री आणि नेत्यांनी ध्वज हातात घेतला. (Congress Party In Rajasthan) यात्रा राजस्थानच्या हद्दीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे सर्व नेते 1 किलोमीटरची पदयात्रा करत रतनपूर सीमेवरून सभेच्या ठिकाणी पोहोचले.

707 किलोमीटरचा प्रवास राजस्थानमध्ये करणार - यात्रेदरम्यान काँग्रेस झिंदाबाद, मुख्यमंत्री जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष दिनेश खोडनिया यांनी सांगितले की, काँग्रेस सेवा दलाच्यावतीने 1171 किलोमीटरची यात्रा काढण्यात येत आहे. (The Azadi Gaurav Yatra) जिल्हाध्यक्ष दिनेश खोडनिया म्हणाले की, काँग्रेस सेवादलातर्फे 1171 किलोमीटरचा प्रवास केला जात असून, यापैकी सेवादल 707 किलोमीटरचा प्रवास राजस्थानमध्ये करणार आहे.

रतनपूर सीमेवर स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले - राजस्थानमध्ये ही यात्रा 7 जिल्ह्यांतील 32 विधानसभांमधून जाणार आहे. हा प्रवास ज्या जिल्ह्यांमधून होणार आहे त्यात डुंगरपूर, उदयपूर, राजसमंद, अजमेर, पुष्कर, जयपूर आणि अलवर यांचा समावेश आहे. यादरम्यान सर्वच विधानसभांमध्ये कार्यक्रम होणार असले तरी 15 एप्रिलला रतनपूर हद्दीत, 9 मे रोजी दुडू येथे आणि 20 मे रोजी कोतपुतली येथे मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 'आझादी गौरव यात्रे'अंतर्गत डुंगरपूरच्या रतनपूर सीमेवर स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सकाळी १० किलोमीटर कापत आहे - काँग्रेसचा दावा आहे की ही यात्रा 750 गावे आणि महानगरांमधून जाईल, ज्यामध्ये काँग्रेसचा सुमारे 3 लाख लोकांशी थेट संवाद होईल. या यात्रेत सेवादलाचे 100 हून अधिक नेते व कार्यकर्ते सदैव एकत्र फिरणार आहेत. तर, प्रदेश काँग्रेसचे नेते, आमदार आणि प्रमुख नेतेही आपल्या विधानसभेत पायी कूच करणार आहेत, ज्यातून ही यात्रा निघणार आहे. हा प्रवास दररोज सकाळी १० किलोमीटर आणि संध्याकाळी ५ किलोमीटर अंतर कापत आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Targeted By BJP MNS : निवडणुका समोर ठेवून भाजप- मनसे कडून शरद पवारांना टार्गेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.