ETV Bharat / bharat

Tanmay Manjunath : सचिनलाही स्पर्धा करणारा नवा क्रिकेटपटू , एकट्याने ठोकल्या 50 षटकांत 407 धावा - Tanmay Manjunath

तन्मय मंजुनाथने नवा विक्रम केला ( Tanmay Manjunath new record ) आहे. शिवमोग्गा इथे 16 वर्षे वयोगटातील क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. यात त्याने 50 ओवरच्या क्रिकेटस्पर्धेत 407 धावा करून सर्वकालीन विक्रम केल्या आहे.

Tanmay Manjunath
तन्मय मंजुनाथ
author img

By

Published : Nov 13, 2022, 8:57 AM IST

बंगळूरू : शिवमोग्गा इथे 16 वर्षे वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत तन्मय मंजुनाथने नवा विक्रम केला ( Tanmay Manjunath new record ) आहे. 50 ओवरच्या क्रिकेटस्पर्धेत 407 धावा करून सर्वकालीन विक्रम केला आहे. शिवमोग्गा येथील पेसेट महाविद्यालयाच्या मैदानावर KSCA तर्फे 16 वर्षे वयोगटातील मुलांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली (new record of sixteenth year boy ) होती. सागर क्रिकेट क्लब संघ आणि ATCC भद्रावती संघ यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. सामन्यात मुलांनी हे यश संपादन केले आहे.

165 चेंडूंत 48 चौकार आणि 24 षटकार : सागर संघाचा खेळाडू तन्मय मंजुनाथ नावाच्याने 50 षटकांच्या स्पर्धेत 407 धावा केल्या आहेत. त्यामुळे संघाला 583 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली. तन्मयने अवघ्या 165 चेंडूंत 48 चौकार आणि 24 षटकारांसह 407 धावा ( Four hundred and seven run fifty over ) केल्या. तन्मयसोबत खेळणाऱ्या अंशूने त्यांनतर १२० सर्वात जास्त धावा केल्या. या दोघांनी पार्टनरशिपमध्ये 350 धावा केल्या.

क्रिकेट स्पर्धा

भद्रावती संघ 73 धावांवर ऑलआऊट : तन्मय मंजुनाथन आणि त्याच्या संघाच्या चांगल्या खेळामुळे भद्रावती संघ सागर संघाविरुद्ध अवघ्या 73 धावांवर ऑलआऊट (Bhadravati team against Sagar Cricket Club ) झाला. तन्मय सागर येथील नागेंद्र पंडित क्रिकेट अकादमीमध्ये सराव करतो. क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक नागेंद्र पंडित यांनी सांगितले की, तन्मयने 16 वर्षांच्या राज्य संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

सकाळी व्यायाम आणि संध्याकाळी सराव : मी रोज सकाळी व्यायाम करतो आणि संध्याकाळी सराव करतो. आता ते माझ्या कामी आले. तन्मय म्हणाला की आज ज्यांना माझा खेळ आवडला त्यांचा मी आभारी आहे. अशी भावना तन्मय मंजुनाथ याने व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.