ETV Bharat / bharat

'पंतप्रधान मोदींनी इच्छा असेल तर ते दुबई व लंडनमध्येही भव्य मंदिरांचे निर्माण करतील' - up cm yogi adityanath

उत्तरप्रदेश भाजप प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी म्हटले की अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण करून मोदींनी इतिहास रचला आहे. जर पंतप्रधानांची इच्छा असेल तर ते दुबई व लंडनमध्येही भव्य मंदिरांचे निर्माण करतील.

narendra-modi-wish-temple-built-in-dubai-and-london

author img

By

Published : Mar 13, 2021, 3:41 PM IST

लखीमपूर खीरी - उत्तरप्रदेश भाजप प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी म्हटले की अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण करून मोदींनी इतिहास रचला. जर पंतप्रधानांची इच्छा असेल तर ते दुबई व लंडनमध्येही भव्य मंदिरांचे निर्माण करतील.

2022 पर्यंत सर्वांनी पक्की घरे देण्याचे लक्ष्य -
स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले, की मोदी सरकारवर अजूनपर्यंत भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागलेला नाही. पंतप्रधानांचे स्वत:साठी पक्के घर नाही मात्र २०२२ पर्यंत सर्व देशवासीयांना पक्के घर देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजप सरकारने कोणताही धर्म व जात न पाहता ४० लाख घरे वितरीत केली आहेत. एक कोटी 38 लाख लोकांनी मोफत वीज कनेक्शन दिले आहे. कोरोना काळात प्रवासी मजुरांना मोफत राशन कार्ड दिले.

हे ही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण: सचिन वाझे अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात

उत्तर प्रदेशमधील गुंडाराज समाप्त -

मुख्यमंत्री योगींचे कौतुक करताना सिंह म्हणाले, की प्रदेशात आता कोणीही गुंडागिरी करू शकत नाही. यूपी सरकार मुलींना मोफत शिक्षण देत आहे. बुन्देलखंडमधील पाणी समस्या सरकारने सोडविली आहे. 2022 पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचविले जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.