नवी दिल्ली- हवामान बदलामुळे पिकांच्या उत्पादनावर ( Climate impact on crops ) परिणाम होत आहे. बीटी कॉटनप्रमाणे ( BT cotton ) पालेभाज्यांच्या गुणवत्ता व उत्पन्नवाढीसाठी काय प्रयत्न सुरू आहेत, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी ( Supriya Sule on qualities of seeds ) लोकसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आयसीआरकडून 7 वर्षात विविध 1500 नवीन वाण विकसित ( ICR new seeds development ) झाल्याचे सांगितले.
MP Supriya Sule in Parliment : बियाण्यांच्या गुणवत्तेसाठी सरकारकडून काय प्रयत्न सुरू आहेत? सुप्रिया सुळे यांचा संसदेत प्रश्न - बी गुणवत्ता
नवी दिल्ली- हवामान बदलामुळे पिकांच्या उत्पादनावर ( Climate impact on crops ) परिणाम होत आहे. बीटी कॉटनप्रमाणे ( BT cotton ) पालेभाज्यांच्या गुणवत्ता व उत्पन्नवाढीसाठी काय प्रयत्न सुरू आहेत, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी ( Supriya Sule on qualities of seeds ) लोकसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी आयसीआरकडून 7 वर्षात विविध 1500 नवीन वाण विकसित ( ICR new seeds development ) झाल्याचे सांगितले.
संसदेत महाराष्ट्र