ETV Bharat / bharat

Superstition : अंधश्रद्धेतून मॉब लिचिंग, महिला चेटकीण असल्याचे म्हणत जाळले जिवंत - woman called a witch and burned alive

बिहारमधील गया येथे एका महिलेला चेटकीन असल्याचे सांगत जिवंत जाळण्यात ( woman called witch and burned alive ) आले. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना इमामगंज पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. जमावाच्या रुपात गावकऱ्यांनी घरात घुसून तीला कपड्यात गुंडाळून जिवंत जाळले.

Superstition
चेटकीन समजून महिलेला जिवंत जाळले
author img

By

Published : Nov 6, 2022, 10:12 AM IST

Updated : Nov 6, 2022, 5:45 PM IST

बिहार : बिहारमधील गयामध्ये एका महिलेला चेटकीन म्हणत जिवंत जाळण्यात ( woman called witch and burned alive ) आले. यात महिलेचा मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना इमामगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. महिलेवर चेटकीन असल्याचा आरोप करून आधी प्राणघातक हल्ला करण्यात आला. नंतर कापडात गुंडाळून जिवंत जाळण्यात ( Wrapped cloth burned alive) आले. तिचे संपूर्ण घरही जाळण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात ( villagers attack police )आला.

मॉब लिंचिंग : झारखंडमधील ओझा गुणी यांचे पथक मगरा पोलीस स्टेशनच्या पचमाह गावात पोहोचले होते. गावातील परमेश्वर भारती यांच्या मृत्यूनंतर हेमंती देवी नावाच्या महिलेवर डायन असल्याचा आरोप करण्यात आला होता. या महिलेने चेटकीन होऊन परमेश्वर भारतीची हत्या केल्याचे सांगण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा हेमंतीदेवींचे घर गाठले. अनेक प्रयत्नांनंतर गावकऱ्यांच्या जमावाने हेमंतीदेवीच्या घरात घुसून तिला ओढत बेदम मारहाण ( Beating into house ) केली. त्यानंतर खोलीतच जिवंत जाळले. जिवंत जाळण्यापूर्वी तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

गावकऱ्यांचा पोलिसांवरही हल्ला : मॉब लिंचिंगच्या ( Mob lynching ) घटनेपूर्वी माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पण लोक अंधश्रद्धेने इतके चिडले की त्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले. नंतर पोलिसांचे पथक पुन्हा पोहोचले, मात्र तोपर्यंत घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत हेमंती देवीचा मुलगा सोनू कुमार याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

आदल्या दिवशी गावात मृत्यू : "झारखंडच्या नोडिहातून मुलाला सोनू कुमारला बोलावण्यात आले.सोनू कुमारच्या सांगण्यावरून त्याच्या आईला डायन ठरवण्यात आले चंद्रदेव भुयान यांचा मुलगा परमेश्वर भारतीचा आदल्या दिवशी मृत्यू झाला ( previous day death in village ) होता. तेव्हा त्यामुळे ही घटना घडली" असे त्याने सांगितले.

सर्व आरोपींना अटक करू : “एका महिलेला चेटकीन असल्याचा आरोप करणाऱ्या गावकऱ्यांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मगध मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल” असे मनोज राम, एसडीपीओ, इमामगंज यांनी सांगितले.

आजारामुळे मृत्यू झाला : मृत्यू आजारपणामुळे झाला होता. पण हेमंती देवी चेटकीन झाल्याचा आरोप होता. ज्यामुळे परमेश्वर भारतीचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे अंधश्रद्धाळूंनी ( Superstition) संताप व्यक्त करत अनेकवेळा घरावर हल्ला केल्यानंतर अखेर त्यांनी हेमंतीदेवींना पेट्रोल शिंपडून जिवंत जाळल्याची घटना घडली.

Last Updated : Nov 6, 2022, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.