मुंबई - राज्यात रोज उन्हाचा पारा वाढत आहे. मुंबईसह नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली, धुळे, या शहरांतही मोठी उष्णता वाढली आहे. तसेच, औरंगाबाद, जालना, बीड उस्मानाबाद या जिल्ह्यांतही उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तर, मुंबई, कोकण सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी इकडेही चांगलेच उन तापले आहे.
- विदर्भातील हवामान अंदाजविदर्भातील हवामान अंदाज
- मराठवाड्यातील हवामान अंदाजविदर्भातील हवामान अंदाज
- मुंबई कोकण विभागातील हवामान अंदाज
![मुंबई कोकण विभागातील हवामान अंदाज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15083025_mumbai1.jpg)
हेही वाचा - Prashant Kishor : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये? आज हायकमांडशी महत्त्वाची चर्चा