ETV Bharat / bharat

Sukhwinder Singh Sukhu : हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाला मंजुरी - सुखविंदर सिंह सुख्खू

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली आहे. राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करून आज सायंकाळपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल सूत्रांनी सांगितले.

Sukhwinder Singh Sukhu
Sukhwinder Singh Sukhu
author img

By

Published : Dec 10, 2022, 4:48 PM IST

शिमला (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाला काँग्रेस हायकमांडने मंजुरी दिली आहे. राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करून आज सायंकाळपर्यंत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.

  • Congress high command approves the name of Sukhwinder Singh Sukhu as CM of Himachal Pradesh. His name will be announced by this evening after discussing it with other leaders: Sources pic.twitter.com/9tdYCVGg5c

    — ANI (@ANI) December 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.