ETV Bharat / bharat

Azam Khan Released from Jail : 88 गुन्ह्यांत 27 महिने तुरुंगवास भोगून आझम खान यांची जामिनावर सुटका - 88 different cases on Azam Khan

सर्वोच्च न्यायालयाने 19 मे रोजीच आझम खान यांची ( SC ordered release of Azam Khan ) सुटका करण्याचे आदेश दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाची प्रमाणित प्रत उपलब्ध न झाल्यामुळे आझम खान यांच्या सुटकेला विलंब झाला. आझम खान हे विविध 88 प्रकरणांमध्ये गेल्या 27 महिन्यांपासून ( 88 different cases on Azam Khan ) तुरुंगात होते. एका प्रकरणात जामीन घेतला असता तर दुसरा गुन्हा दाखल होण्याचे प्रकार घडत होते.

Azam Khan Released from Jail
आझम खान यांची जामिनावर सुटका
author img

By

Published : May 20, 2022, 9:02 PM IST

सीतापूर ( लखनौ ) - सीतापूर कारागृहात कैद असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान ( release order of Samajwadi Party leader ) यांच्या सुटकेचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा कारागृहात पोहोचले. 27 महिन्यांनंतर शुक्रवारी त्यांची तुरुंगातून सुटका ( Azam Khan Released from Jail ) झाली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव आणि आझम खान ( Samajwadi Party president Shivpal Yadav ) यांची मुले अदीब आझम आणि अब्दुल्ला आझम हेही त्यांचे स्वागत करण्यासाठी सीतापूर तुरुंगात पोहोचले.

सर्वोच्च न्यायालयाने 19 मे रोजीच आझम खान यांची ( SC ordered release of Azam Khan ) सुटका करण्याचे आदेश दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाची प्रमाणित प्रत उपलब्ध न झाल्यामुळे आझम खान यांच्या सुटकेला विलंब झाला. आझम खान हे विविध 88 प्रकरणांमध्ये गेल्या 27 महिन्यांपासून ( 88 different cases on Azam Khan ) तुरुंगात होते. एका प्रकरणात जामीन घेतला असता तर दुसरा गुन्हा दाखल होण्याचे प्रकार घडत होते.

आझम खान यांची जामिनावर सुटका

सर्वोच्च न्यायालयाने वापरला विशेषाधिकार-आझम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आझम खानवर यांच्यावर ८९ गुन्हे दाखल आहेत. त्यांना ८८ प्रकरणांमध्ये आधीच जामीन मिळाला आहे. भूतकाळात नोंदवलेल्या एका नवीन खटल्याच्या सुनावणीस उशीर झाल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत आझम खान यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. नियमित जामीन लागू होईपर्यंत आणि त्याची निपटारा होईपर्यंत आझम खान या प्रकरणात अंतरिम जामिनावर राहणार आहेत.

फेब्रुवारी 2020 पासून होते तुरुंगात - आझम खान 26 फेब्रुवारी 2020 पासून तुरुंगात होते. न्यायालयाने या प्रकरणी आधीच सुनावणी पूर्ण करून जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती एस गोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. विशेष म्हणजे आझम खान 80 हून अधिक प्रकरणांमध्ये गेल्या 27 महिन्यांपासून सीतापूर कारागृहात बंद होते. एकामागून एक गुन्हे दाखल होत असल्याने त्यांचा त्रास वाढत होता. त्याचबरोबर त्यांना आतापर्यंत 88 प्रकरणात ट्रायल कोर्टातून जामीन मिळाला आहे, मात्र 89 व्या प्रकरणात जामिनासाठी खटला सुरू होणार होता. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 चा वापर करून जामीन मंजूर केला होता.

यूपी सरकारचा होता जामिनाला विरोध - 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या रामपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. मंगळवारी, यूपी सरकारने तुरुंगात डांबलेले सपा नेते आझम खान यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. त्याला जमीन बळकावणारा आणि सराईत गुन्हेगार म्हणून संबोधले होते.

उच्च न्यायालयाने फटकारले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू, राज्य सरकारतर्फे हजर राहिले. त्यांनी आझम खानच्या याचिकेला विरोध केला. आझम खान यांच्या जामीन याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल देण्यास झालेल्या दीर्घ विलंबावर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. ही न्यायाची थट्टा असल्याचे उच्च न्यायालया म्हटले होते.

हेही वाचा-Flood Situation in Assam : आसाममधील पुराचा 7 लाख लोकांना फटका; तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

हेही वाचा-Cat Head Stuck : दूध पिताना मांजरीचे तोंड गुंतले स्टीलच्या कॅनमध्ये; पुढे झाले असे काही, पाहा व्हिडिओ

हेही वाचा-Minor cousin Rape case : अल्पवयीन चुलत बहिणीवर सहा महिने बलात्कार, पीडिता गरोदर झाल्यानंतर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.