ETV Bharat / bharat

Ramoji Film City दक्षिण कोरियाच्या राजदूतांनी दिली रामोजी फिल्म सिटीला भेट - दक्षिण कोरियाच्या राजदूताचा रामोजी फिल्म सिटीचा दौरा

दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत चांग जे बोक South Korean Ambassador to India Chang Jae Bok यांनी रामोजी फिल्म सिटीला भेट South Korean Ambassador visits Ramoji Film City दिली. त्यांनी येथे फिल्म सिटीमध्ये देऊ केलेल्या चित्रपट निर्मिती सुविधांची माहिती घेतली. Film City Tour of South Korean Ambassador

South Korean Ambassador visits Ramoji Film City
दक्षिण कोरियाच्या राजदूतांनी दिली रामोजी फिल्म सिटीला भेट
author img

By

Published : Aug 18, 2022, 10:46 PM IST

रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद भारतातील राजदूत चांग जे बोक South Korean Ambassador to India Chang Jae Bok यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने रामोजी फिल्म सिटीला भेट South Korean Ambassador visits Ramoji Film City दिली. या शिष्टमंडळाला फिल्म सिटीची सैर घडविण्यात Film City Tour of South Korean Ambassador आली. ज्यामध्ये शूट टू शूट सेट, लोकेशन्स आणि स्टुडिओ यासह अनेक फिल्म मेकिंग सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

विविध सेवा आणि उत्पादन सुविधा, समर्पित विभाग आणि स्टेज प्रॉडक्शनची तयारी पाहून शिष्टमंडळ प्रभावित झाले. चांग जे बोक यांनी MAYA, इन हाऊस सेट डिझाइन आणि बांधकाम सुविधेला देखील भेट दिली. डिझाइनला प्रत्यक्षात आकार देणारी कौशल्य आणि कारागिरी पाहून ते भारावून गेले.

South Korean Ambassador visits Ramoji Film City
कोरिया प्रजासत्ताकच्या राजदूतांनी रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांचीही भेट घेतली.

कोरिया प्रजासत्ताकच्या राजदूतांनी रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव Ramoji Group chairman Ramoji Rao यांचीही भेट घेतली. गु जंग ह्यून, सीएच विजयेश्वरी, व्यवस्थापकीय संचालक, रामोजी फिल्म सिटी, सीएच सोहाना, संचालक आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा Ramoji Film City रामोजी फिल्म सिटीने केला IRCTC सोबत करार, पर्यटनाला मिळणार चालना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.