ETV Bharat / bharat

Son Self Kidnapping Drama: कार खरेदीसाठी स्वत:चे अपहरण नाट्य रचले; मुलाचा वडिलांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न फसला

वडिलांनी कार घेण्यास मुलाला नकार दिल्याने (trying to extort money from father) संतापलेल्या मुलाने स्वत:चेच अपहरणनाट्य Son Self Kidnapping Drama रचले; मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुलाचे पितळ उघडे (Son arrested for staging self kidnapping drama) पाडले. Latest news from Assam, Assam crime आसाममधील जोरहाट जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी अपहरणाच्या घटनेने (Son Self Kidnapping Drama) खळबळ उडाली.

Son Self Kidnapping Drama
मुलाचे अपहरणनाट्य
author img

By

Published : Dec 2, 2022, 6:32 PM IST

जोरहाट (आसाम) : आसाममधील जोरहाट जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी अपहरणाच्या घटनेने (Son Self Kidnapping Drama) खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, जोरहाट येथील रहिवासी राधेश्याम प्रसाद यांचा मुलगा अमरज्योती प्रसाद हा अपहरणाचा बहाणा (On pretext of kidnapping) करून त्याच्या वडिलांकडून पन्नास लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न (trying to extort money from father) करत असताना त्याच्या जाळ्यात अडकला. वडिलांनी कार घेण्यास मुलाला नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने स्वत:चेच अपहरणनाट्य रचले; मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासात मुलाचे पितळ उघडे (Son arrested for staging self kidnapping drama) पाडले. Latest news from Assam, Assam crime

अपहरणाचा 24 तासांत छडा : 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अमरज्योतीने त्याचा जवळचा मित्र रमेशकुमार शाहू याच्यासोबत अपहरणाचे नाट्य रचल्याचे समोर आले आहे. मात्र ही घटना जोरहट पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू करून आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.

आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले : अखेर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात दोघेही आरोपी अडकले. अपहरणकर्त्याने राधेश्याम प्रसाद यांना सांगितलेल्या ठिकाणी खंडणीची रक्कम आणण्यास सांगितले, तेथे पोलिसांचे पथक साध्या वेशात आले आणि त्यांना पकडले. तसेच तपासाअंती या नाटकातील नायकाला पोलिसांच्या पथकाने शहराजवळील सेव्हन सिस्टर्स नावाच्या रिसॉर्टमधून ताब्यात घेतले.

कार घेण्यास पैसे देण्यास नकार; रचले अपहरणनाट्य : मिळालेल्या माहितीनुसार, अमरज्योती 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुचाकीवर फिरायला जात असल्याचे सांगून घरातून निघाला. मात्र बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने त्याचा मोबाईल बंद येत होता. तत्काळ त्याच्या पालकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. अमरज्योतीच्या वडिलांनी कार घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानेच हे नाटक खेळण्यात आल्याचे नंतर कळते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.