ETV Bharat / bharat

Increase interest loans: EMI ओझे कमी करण्याच्या स्मार्ट टिप्स - रेपो दरात वाढ

देशात महागाईचा (Inflation country)दर सहा टक्क्यांच्या आसपास असल्याने रेपो दरात वाढ होत आहे. मात्र, या सर्वांचा फटका सर्वसामान्यांवर माणसांवर (inflation common man) होत आहे. कर्जदारांनी त्यानुसार बचत आणि गुंतवणुकीच्या योजना (Savings and investment)आखून परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहणे आवश्यक आहे.

ईएमआय
EMI
author img

By

Published : Jun 6, 2022, 11:47 AM IST

Updated : Jun 6, 2022, 5:55 PM IST

हैदराबाद : रेपो दरात वाढ (Increase repo rate) झाल्यामुळे कर्जाच्या व्याजदरात वाढ (Increase interest loans) झाली आहे. देशात महागाईचा दर सहा टक्क्यांच्या आसपास असल्याने दरवाढ अपेक्षित होती, मात्र, त्याचा बोजा सर्वसामान्यांवर नागरिकांवर पडला आहे. कर्जदारांनी त्यानुसार बचत आणि गुंतवणुकीच्या योजना आखून परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. अनेक महिन्यांनंतर व्याजदरात काहीसा बदल बघायला मिळत आहे. मुदत ठेवीदारांसाठी हे वरदान असले तरी, कर्जदारांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती आणि इतर खर्च हे चिंताजनक बाब बनली आहे. त्यामुळे वित्तीय संस्था व्याजदर वाढवणार आहेत, ज्यामुळे ईएमआयमध्ये वाढ (Increase EMI) होईल. चलनवाढीला लगाम न घातल्यास आगामी काळात रेपो दरात आणखी वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत.

खर्चावर अंकुश ठोवा: व्याजदर वाढीचा परिणाम ईएमआयवर (Impact EMI) होणार आहे. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या मासिक कमाईचा एक हिस्साचा EMI भरण्यासाठी राखून ठेवावा लागणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चात कपात करण्याची गरज आहे. अनिवार्य खर्चाचे नियोजन करून तुम्ही ईएमआय भरण्यासाठी पैसे वाचवू शकता.

आंशिक परतावा : सहसा, बँका ईएमआय वाढवण्याऐवजी कर्जाचा कालावधी वाढवतात. त्यामुळे, तुमच्या मासिक बजेटवर त्याचा ताण पडत नाही. व्याजाचा कार्यकाळ वाढवल्याने व्याज प्रमाणानुसार वाढेल. जर तुम्ही चांगले नियोजन केले तर तुम्ही बँकांना ईएमआय वाढवण्यास सांगू शकता. तुम्ही व्याजाचा कार्यकाळ वाढवल्यास, तुमच्यावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी दरवर्षी अतिरिक्त EMI भरु शकता. असे केल्याने तुमच्यावरील कर्जाचा कमी करता येतो.

आता कर्जाची चिंता नको : जर ईएमआय तुमचा भरण्याच्या क्षमतेच्या पलीकडे जात असेल, तर तुम्ही बँकेला कर्जाची पुनर्रचना करण्यास सांगू शकता. मग बँक तुम्हाला एक नवीन आणि परवडणारा EMI पर्याय देईल. अन्यथा, तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज देणारी बँक निवडावी (Choose low interest bank) लागेल. ज्यामुळे तुमच्यावरील कर्जाचा भार बराच कमी होईल.

धोरणात्मक गुंतवणूक : भविष्यात व्याजदर वाढतील (Interest rates rise future) हे समजून घ्याला पाहीजे. भविष्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी निर्धारित रक्कम गुंतवणे फायद्याचे ठरू शकते. उदाहरणार्थ, समजा आज तुमचे व्याजदर 6.5% असेल तर, ते भविष्यात 6.9 टक्‍क्‍यांवर पोहचू शकते असे गृहीत तुम्ही गुंतवणुक करणे गरजेचे आहे. त्या तुम्ही अतिरिक्त 0.4 टक्‍क्‍यांसाठी आवश्‍यक असलेली रक्कम अल्प-मुदतीच्या कर्ज निधीत गुंतवली पाहिजे. व्याजदर वाढल्यास या पैशाचा वापर केला जाऊ शकतो. अन्यथा ही गुंतवणूक इतर महत्त्वाच्या खर्चांसाठी वापरली जाऊ शकते.

उच्च व्याज : तुमच्यावर एकापेक्षा जास्त कर्ज असल्यास, काळजीपूर्वक नियोजन (Money planning carefully)करावे. तुमची कर्जे फेडण्यासाठी धोरणं तयार करावे लागेल. विशेषत: उच्च-व्याज असलेल्या कर्जांची त्वरित वल्लेवाट लावणे आवश्यक आहे. समजा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड कर्ज, वाहन कर्ज आणि गृह कर्ज आहे. त्यापैकी क्रेडिट कार्ड कर्जासाठी जास्त व्याजाची मागणी होत असेल तर तुम्ही अशा कर्जाची परतफेड लवकर करायला हवी. तसे न केल्यास तुमच्यावर आर्थिक ताण पडू शकतो.

आजकाल, आपत्कालीन निधी निवडीपेक्षा दिर्धकालीन निधीची अधिक गरज आहे. किमान तीन ते सहा महिने EMI सह तुमचे सर्व खर्च कव्हर करण्यासाठी पैसे बाजूला ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यासोबतच तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन सुरू ठेवण्याची गरज आहे. प्रभावी आर्थिक व्यवस्थापन, (Financial management) आरोग्य विमा आणि शिस्तबद्ध गुंतवणूक तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक परिस्थितीपासून सुरक्षित ठेऊ शकते.

प्रांजल कामरा, सीईओ, फिनोलॉजी व्हेंचर्स.

हेही वाचा- Breaking News Live Page 6 June 2022; सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर खलिस्तान समर्थक घोषणाबाजी

Last Updated : Jun 6, 2022, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.