चंदीगड : ऑस्ट्रेलियातील फेडरल आणि सिनेट निवडणुकीत सहा पंजाबी रिंगणात आहेत. ऑस्ट्रेलियात निवडणूक लढवणाऱ्या १७ भारतीय वंशाच्या उमेदवारांमध्ये सहा जणांचा समावेश आहे. सभागृहात एकूण 151 जागा आहेत. सहा पंजाबींमध्ये ग्रीन पार्टीच्या तिकिटावर क्वीन्सलँडमधून नवदीप सिंग सिद्धू, वन नेशन पार्टीचे नेते माकिनमधून राजन वैद, शिफलमधून लिबरल पक्षाचे उमेदवार जुगनदीप सिंग, ग्रीनवे (आझाद) येथील लवप्रीत सिंग नंदा त्रिमन गिल (ऑस्ट्रेलियन मजूर पक्ष) आणि हरमीत कौर (ग्रुप एम).यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात २१ मे रोजी मतदान होणार आहे. बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला 151 पैकी किमान 76 जागा जिंकाव्या लागणार आहेत.
Australian federal polls : ऑस्ट्रेलियन फेडरल, सिनेट निवडणुकीसाठी सहा पंजाबी रिंगणात
ऑस्ट्रेलियातील फेडरल आणि सिनेट निवडणुकीत (Australian federal, senate polls) सहा पंजाबी रिंगणात आहेत (Six Punjabis in fray). बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला 151 पैकी किमान 76 जागा जिंकाव्या लागतात.